Eknath Shinde esakal
महाराष्ट्र बातम्या

Eknath Shinde : मुख्यमंत्री शिंदे निघाले गुजरातला; नेमकं कारण काय?

संतोष कानडे

मुंबईः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उद्या गुजरातला जाणार आहे. त्यांना गुजरातमधून विशेष निमंत्रण मिळालेलं आहे. गुजरातमध्ये निवडणूक निकालानंतर चित्र स्पष्ट झालेलं आहे. भाजपने ऐतिहासिक बहुमत मिळवल्यानंतर त्यांचा सत्तास्थपानेचा मार्ग मोकळा झाला आहे.

परवा हाती आलेल्या निकालामध्ये गुजरातमध्ये भाजपने १५६ जागांवर दणदणीत विजय मिळवला. तर काँग्रेस १७ आणि आप ५ जागांवर अडकून पडला आहे. तर इतरांच्या पदरात चार जागा पडल्या. त्यामुळे गुजरातमध्ये भाजप दणक्यात सत्तास्थापन करत आहे.

हेही वाचाः Credit Score: असा वाढवा तुमचा ‘क्रेडिट स्कोअर’

उद्या गुजरातमध्ये शपथविधी सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे. भूपेंद्र पटेल हे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. या भव्यदिव्य शपथविधी सोहळ्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही निमंत्रण मिळालेलं आहे. 'बाळासाहेबांची शिवसेना' हा आता एनडीएनचा घटकपक्ष आहे. त्यामुळे शिंदे विशेष निमंत्रित आहेत. या सोहळ्यासाठी एकनाथ शिंदे गुजरातला जाणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol Pump Business: पेट्रोल पंप मालकाला नेमका किती नफा होतो? पाहा दिवसाचं आणि महिन्याचं संपूर्ण गणित

Koyna Dam Water Storage Update : कोयना धरण 100 टीएमसी पार! तरीही नदीत विसर्ग का नाही? धरण व्यवस्थापनाचा मोठा निर्णय, महाबळेश्वरची स्थिती काय?

MPSC चा पेपर कसा फुटला? प्रेमात बिनसलं अन् प्रियकरानेच आयोगाला केला ई-मेल... प्रेमापासून ब्रेकअपपर्यंतची धक्कादायक कहाणी

Marathi News Live Updates : गुरुवार पेठेत दुचाकी चोरी, चोरटा सीसीटीव्हीत कैद

BABAR AZAM T20I RECORD: बाबर आझमचा मोठा विक्रम; रोहित शर्मा अन् विराट कोहलीला मागे टाकत टी-२०मध्ये ठरला नंबर वन

SCROLL FOR NEXT