CM eknath shinde  esakal
महाराष्ट्र बातम्या

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करणार राज्याचा दौरा

मुंबई, ठाणे परिसरातील शिवसैनिकांना एकसंध ठेवण्याचा एककलमी कार्यक्रम त्यांनी हाती घेतला आहे

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - शिवसेनेतील बंडानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवानेते आदित्य ठाकरे यांनी राज्यभर दौरे सुरु केले आहेत. त्यातच मुंबई महापालिकेच्या निवडणुका विचारात घेत मुंबई, ठाणे परिसरातील शिवसैनिकांना एकसंध ठेवण्याचा एककलमी कार्यक्रम त्यांनी हाती घेतला आहे. आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यांना राज्यभर शिवसैनिकांकडून मिळत असलेला प्रतिसाद पाहून शिंदे गटामध्ये मोठ्या प्रमाणात अस्वस्थता पसरली आहे. त्यामुळे शिंदे गटाकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राज्यव्यापी दौऱ्याची तयारी करण्यात येत आहे.

पुण्यात आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यादरम्यान शिंदे गटाचे आमदार उदय सामंत यांच्या गाडीवर संतप्त शिवसैनिकांकडून झालेला हल्ला पाहता सामान्य शिवसैनिक आजही उद्धव ठाकरे यांच्यासोबत असल्याचे शिंदे गटाला वाटते. आदित्य ठाकरे यांना कोकण दौऱ्यातही चांगलाच प्रतिसाद मिळाला आहे. दीपक केसरकर यांच्या मतदारसंघात त्यांच्या सभेला गर्दी झाल्याने शिंदे गटाचे आमदार हवालदिल झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Phaltan-Pandharpur Railway Project : ब्रिटिशकालीन फलटण-पंढरपूर रेल्वे प्रकल्पाला वेग! जमीन मोजणी पूर्ण, रेल्वेकडे हस्तांतरणाची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू

Marathi News Live Updates : राज्यात दुष्काळ जाहीर होणार, सरकारकडून हालचालींना वेग

Daily Horoscope: आजचे राशी भविष्य २१ सप्टेंबर २०२६

टिटवाळ्यात गणपती विसर्जनावरुन दोन गटांत तुंबळ हाणामारी; भाजप-ठाकरे सेनेचे नेते, नगरसेवक भिडले, तणावाचं वातावरण

Shardul Thakur : चूक सांगण्यासाठी धावत आलेल्या शार्दूलचं रोहित शर्माने ऐकूनच घेतले नाही अन् मग...; Video

SCROLL FOR NEXT