Devendra.jpg 
महाराष्ट्र बातम्या

मुख्यमंत्र्यांकडून मुस्लिम आरक्षणाचा विषय मागे

हरी तुगावकर

लातूर : राज्य शासनाने मराठा समाजाला आरक्षण दिल्यानंतर मुस्लिम समाजालाही आरक्षण द्यावे या करीता हा समाज आक्रमक आहे. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात एक स्पष्टीकरण देत हा विषय मागे टाकल्याचे दिसून आले. केंद्र शासनाच्या आर्थिक दृष्ट्या मागास यातूनच आता मुस्लिम समाजाने आरक्षण घ्यावे असे फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.

मराठा समाजाला आरक्षण दिल्यानंतर मुस्लिम समाजाचे देखील आरक्षण कधी मिळणार याकडे लक्ष लागले आहे. अशाच एका प्रश्नावर श्री. फडणवीस यांनी एक स्पष्टीकरण दिले. केंद्र शासनाने आर्थिक दृष्ट्या मागास प्रवर्गासाठी दहा टक्के आरक्षण दिले आहे. यात मुस्लिम समाजही येतो. हे मी विधानसभेत उदाहरणासह सांगितले आहे. आयआयटीसाठी ज्यांचा क्रमांक दोन हजारावर होता तो या आरक्षणामुळे २०० च्या मध्ये आला व त्यांचा आयआयटीला नंबर लागला. त्यामुळे या आरक्षणाचा लाभ मुस्लिम समाजाला मिळत आहे, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. त्यांचे हे स्पष्टीकरण म्हणजे राज्य शासनाने आता मुस्लिम समाजाचा आरक्षणाचा विषय मागे टाकल्यातच जमा आहे, असेच होते.
पूर्ण-तुगावकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंचा दणका! विशेष मोहिमेत २ कोटींचा साठा जप्त, १६ जणांना अटक

Niger Airport Attack : आंतरराष्ट्रीय विमानतळावर दहशतवादी हल्ला; ११ सैनिकांसह ३५ जण ठार; सुरक्षा दलाकडून २२ दहशतवाद्यांना कंठस्नान

Yeola Bribery Case : 60 हजार घेऊनही पोट भरले नाही! येवल्यात मुख्य लिपिक सुधीर वाघ लाचलुचपतच्या जाळ्यात, 5 हजार घेताना अटक, सावकारी परवान्यासाठी मागितली लाच

Viral Video: 'माझ्या गालावर पप्पी दे...' ; परदेशी पर्यटकाला रस्त्यात अडवलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद

'वेलकम टू द जंगल'सिनेमातील 'हे' गाणं ऐकलं का? अमृता फडणवीस यांच्या आवाजाची चर्चा; नेटकरी म्हणाले...

SCROLL FOR NEXT