cm Uddhav Thackeray esakal
महाराष्ट्र बातम्या

मुख्यमंत्री ठाकरेंनी 'मविआ'च्या नेत्यांची घेतली बैठक, राज्यसभेसाठी खलबते

मुख्यमंत्री ठाकरेंनी 'मविआ'च्या नेत्यांची घेतली बैठक

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : राज्यसभा निवडणुकीची व्यूहरचना आखण्यासाठी आज शुक्रवारी (ता.दोन) महाविकास आघाडीच्या नेत्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याबरोबर बैठक पार पडली. यावेळी निवडणुकीत मत फुटणार नाहीत यावर चर्चा करण्यात आली. महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) नेत्यांनी आज विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस यांची भेट घेतली. (Chief Minister Uddhav Thackeray Take Meeting Of MVA Leaders For Rajya Sabha Elections)

यावेळी राज्यसभा निवडणुकीबाबत चर्चा झाली. यावेळी राज्यसभा निवडणुकीसाठी (Rajya Sabha Election) मदत करा. आम्ही तुम्हाला विधान परिषदेला मदत करु, असा प्रस्ताव या प्रसंगी भारतीय जनता पक्षाने महाविकास आघाडीला दिला. मात्र हा प्रस्ताव आघाडीने फेटाळला आहे. त्यामुळे राज्यसभा निवडणुकीसाठी घोडेबाजार होणार हे मात्र निश्चित.

राज्यसभा निवडणुकीसाठी संख्याबळाचे लक्ष्य पूर्ण करण्यावर महाविकास आघाडीने पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून आघाडीतील नेत्यांची बैठक पार पडली. सोमवारी (ता.सहा) अपक्ष आमदारांची बैठक मुख्यमंत्री घेणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather : राज्यात विजांसह पावसाची शक्यता; पुढील ५ दिवसांचा हवामान अंदाज

Parag Shah: ३३८३ कोटींचे आमदार रस्त्यावर उतरले; भिक्षेकऱ्याचा वेश करून मागितली भिक्षा, नेमकं कारण काय?

IMD Weather Update: मॉन्सून शनिवारपासून परतीच्या मार्गावर : ‘आयएमडी’ पश्चिम राजस्थानातून घेणार माघार

Maharashtra Police Recruitment: पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! राज्यात ८१०० पदांसाठी नववर्षात भरती; सोलापुरात ११७ जागा

जीवनमान-जीवनभान : व्यायामाने जपूया मानसिक आरोग्य

SCROLL FOR NEXT