Chitra Wagh Esaka
महाराष्ट्र बातम्या

'खरं तर अशा नराधमांना फासावरच लटकवायला हवयं'; चित्रा वाघ कडाडल्या

सकाळ डिजिटल टीम

राज्यासह सगळ्या देशाला हदरवून सोडलेल्या प्रा.अंकिता पिसुड्डे हिला भरचौकात पेट्रोल ओतून जाळल्याच्या प्रकरणात आज न्यायलयाने आरोपीस शिक्षा सुनावली. या प्रकरणात आज आरोपी विकेश ऊर्फ विक्की नगराळे याला जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने खुनाच्या गुन्ह्याखाली जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. दरम्यान या प्रकरणात त्या नराधमास खरं तर फासावर लटकवायला हवं होतं अशी कठोर भूमिका भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी व्यक्त केली. (Hinganghat Burning Case Verdict)

वाघ यांनी ट्विट करत, हिंगणघाटच्या निर्भयाला जाळून मारणार्या नराधमाला जन्मठेपेची शिक्षा झालीये.. खरं तर अशा नराधमांना फासावरचं लटकवायला हवयं….माणसं नाहीतचं हे तर हैवान अशी प्रतिक्रीया दिली आहे. या प्रचंड गाजलेल्या प्रकरणाच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court: रस्त्यावर चालणाऱ्यांसाठी मोठा दिलासा; सर्वोच्च न्यायालयाने दिला ऐतिहासिक निकाल, वाहनचालकांसाठी मोठी सूचना!

MS Dhoni vs Gautam Gambhir: गौतम गंभीरला हटवा, धोनीला आणा...; माजी भारतीय खेळाडूचा संताप

Pune Housing Society: १८ वर्षांपासून अडकलेला प्रश्न अखेर सुटला! हडपसरमधील गंगा व्हिलेजच्या ६७२ कुटुंबांना मिळाला मोठा दिलासा, ऐतिहासिक क्षण

'तारक मेहता...' सेटवर इतका रडला 'बाघा' की, शूटिंग थांबवावं लागलं! नक्की काय घडलेलं?

Latest Marathi News Live Update : मुंबईत पावसाची दमदार हजेरी; उकाड्याने हैराण मुंबईकरांना दिलासा

SCROLL FOR NEXT