Devendra Fadnavis
Devendra Fadnavis 
महाराष्ट्र

प्रभु रामचंद्राचे उद्धव ठाकरेंना नक्कीच आशीर्वाद लाभतील: मुख्यमंत्री

सकाळवृत्तसेवा

कऱ्हाड : प्रभु रामचंद्राचे उद्धव ठाकरे यांना नक्कीच आशीर्वाद लाभतील अशी अपेक्षा आहे, त्यांनी अयोध्येत जावून त्यांचे दर्शन घेतले आहे, य़ाचा आम्हाला अत्यंत आनंद होत आहे, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. 

ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी अभिवादनास ते आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. फडणवीस म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी अयोध्येत जावून प्रभु रामचंद्राचे दर्शन घेतले आहे. त्याचा अत्यंत आनंद होतो आहे. त्यांनी मनोभावे दर्शन घेतले आहे. त्यामुळे त्यांचे आशीर्वाद त्यांना निश्चीत लाभतील, अशी अपेक्षा आहे. राम मंदिर कोणासाठी राजकीय मुद्दा नाही. तो राजकीय विषयही नाही. राममंदिर व्हावे, ही तमाम हिंदूची भावना आहे. प्रभु रामचंद्र अखिल भारताचे आराध्य दैवत आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी तेथे जावून दर्शन घेतले याचा आम्हाला अभिमान आहे. त्यांचे आर्शिवाद नक्कीच त्यांना लाभतील. 

फडणवीस म्हणाले, ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांनी पहिले मुख्यमंत्री म्हणून राज्याच्या प्रगतीचा पाया रचला आहे. त्यामुळे राज्याच्या प्रगतीच्या वाटा भक्कम झाल्या आहेत. राज्याचे पहिले मुख्यमंत्री म्हणून त्यांनी जी काही भुमिका वटवली ती प्रगतीला पोशख होतीच. त्यामुळे महाराष्ट्रच्या प्रगतीचा पायाही त्यांनी रचला आहे. आम्ही येथे येवून त्यांच्या स्मृतींना अभिवादन करतो आहोत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhattisgarh Accident News: कार रस्त्यावर उभी असताना पिकअपची धडक अन्.... भीषण अपघातात ८ ठार, मृतांमध्ये 3 लहान मुलांचा समावेश

मोठी बातमी! बारावीचा 25 मे तर दहावीचा निकाल 5 जूनपूर्वी; विद्यार्थ्यांची जुलैमध्ये पुरवणी परीक्षा; बोर्डाच्या परीक्षेत भविष्यात असा होईल बदल

पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज सभा! विमानतळ ते होम मैदान अन्‌ शहरातील ‘हे' दोन मार्ग राहणार बंद; सभेसाठी कसे यायचे, वाहने कोठे लावायची? वाचा सविस्तर

Sakal Podcast : लातुरात कोण बाजी मारणार? ते चित्रपट निवडीबाबत मृणाल ठाकूरचा मोठा खुलासा

Nashik Fire Accident : ‘इलेक्ट्रिकल ऑडिट’कडे दूर्लक्षामुळे आगीला मिळते निमंत्रण; भीषण आगीत कोट्यवधींची मालमत्तेची राख

SCROLL FOR NEXT