महाराष्ट्र बातम्या

Salman Khan:भाईजानसोबत मुख्यमंत्र्यांनी घेतलं बाप्पाचं दर्शन; सलमानच्या बहिणीच्या घरी आले एकत्र

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सलमान खान याची बहीण अर्पिताच्या घरी जाऊन गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं.

Manoj Bhalerao

Salman Khan with CM:बॉलिवुड अभिनेता सलमान खान आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एकत्र गणपती बाप्पांचं दर्शन घेतलय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज बॉलिवूड अभिनेते सलमान खान याची बहीण अर्पिता शर्मा हिच्या वांद्रे येथील निवासस्थानी जाऊन श्री गणरायाचे दर्शन घेतलं.

यावेळी त्यांनी सलमान यांची आई सलमा खान यांचीही भेट घेऊन त्यांची आस्थेने चौकशी केली. यावेळी सलमान खान अर्पिता शर्मा यांच्यासह आई सलमा खान आणि आमदार रवींद्र फाटक आणि राहुल कनाल हे उपस्थित होते.

अभिनेता सलमान खान याच्या देखील घरी गणपती बाप्पाचं आगमन होतं. कला विश्वातील अनेक अभिनेते त्याच्या घरी बसलेल्या गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी येतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jayant Patil Jitendra Awhad Eknath Shinde : जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड रात्रीतून एकनाथ शिंदेंच्या भेटीला, बंद दाराआड ४५ मिनीटांच्या भेटीत नेमकं काय घडलं?

Miraj Assembly Constituency : 'मिरज मतदारसंघ खुला झाला तरी मी निवडणूक लढवणारच'; आमदार खाडेंच्या वक्तव्याने चर्चांना उधाण, राजकीय समीकरणे बदलणार?

Maharashtra Rain Alert : राज्यात पुन्हा मुसळधार! 'या'१२ जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी, हवामानाचा विभागाचा अंदाज

Suraj Sakhare Firing in Kolhapur : डोळ्यांदेखत गोळीबार पाहून बोबडीच वळली; टायर फुटल्यासारखा मोठा आवाज अन्..; प्रत्यक्षदर्शी कामगाराने सांगितला घटनेचा थरार

Pune Metro: पुणेकरांसाठी मोठी बातमी! मगरपट्ट्याचा उड्डाण पूल पाडणार; भैरोबानाला-हडपसर ते यवत ३६.५ किमी उड्डाण पूल हाेणार, मेट्रो विस्तारालाही गती

SCROLL FOR NEXT