eknath shinde uddhav thackeray Sakal
महाराष्ट्र बातम्या

CM शिंदे म्हणतात, रिक्षाच्या स्पीडपुढं मर्सिडीजचा स्पीड फिका पडला; कारण...

उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये सध्या शिवसेनेवर कायदेशीर हक्कावरुन लढाई सुरु झाली आहे.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : शिवसेनेत फूट पाडून उद्धव ठाकरे यांना सत्तेतून पायउतार करत एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आहेत. यापार्श्वभूमीवर त्यांनी नुकतंच एक ट्विट केलं असून याद्वारे त्यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. (CM Eknath Shinde says speed of Mercedes faded before speed of rickshaw)

एकनाथ शिंदे यांनी ट्विट केलं, "रिक्षाच्या स्पीडपुढं मर्सिडीजचा स्पीड फिका पडला, कारण हे सर्वसामान्यांचं सरकार आहे" पुढे त्यांनी महाराष्ट्र पहिला असा हॅशटॅगही दिला आहे. या ट्विटद्वारे त्यांनी एक प्रकारे उद्धव ठाकरे यांना डिवचण्याचं काम केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI, 1st T20I: कॅप्टन श्रेयस अय्यरचं वादळी शतक! भारताचा वेस्ट इंडिजवर ३२ चेंडू राखून दणदणीत विजय, मालिकेत आघाडी

MPSC Student Agitation : अध्यक्षांच्या राजीनाम्यावर आंदोलक ठाम; विद्यार्थ्यांच्या स्वप्नांची काढली प्रतीकात्मक अंत्ययात्रा

Pune Crime : कसबा मंदिरातील दानपेटी फोडली! मध्यरात्री मंदिराचे कुलूप तोडून ६० हजारांची रोकड लंपास; आरोपीला अटक

India New Captain: भारतीय महिला संघाला मिळाली नवी कर्णधार! BCCI ने जाहीर केले ODI अन् T20I संघ, हरमनप्रीतला मिळाली जागा?

Shirur Crime : जागेचा वाद विकोपाला! भाडोत्री शुटर्सनी जागा मालकाऐवजी त्याच्या कामगारालाच घातल्या गोळ्या, कामगाराचा घटनास्थळीच मृत्यु

SCROLL FOR NEXT