Eknath Shinde esakal
महाराष्ट्र बातम्या

Eknath Shinde: आयोगाचा निकाल लागताच CM शिंदेंनी ट्विटर अकाउंटमध्ये केला 'हा' बदल

निवडणूक आयोगाचा उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का

रुपेश नामदास

निवडणूक आयोगानं उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का दिला आहे. शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण एकनाथ शिंदे यांना निवडणूक आयोगानं दिलं आहे.

एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांना घेऊन शिवसेनेत बंड करत बाहेर पडले आणि भाजपसोबत जात नवं सरकार स्थापन केलं.

त्यानंतर गेल्या सहा महिन्यांपासून सत्तासंघर्ष आणि पक्ष चिन्ह आणि पक्ष नाव यांचा वाद निवडणुक आयोगात गेला होता अनेक दिवस निकालाच्या प्रतिक्षेनंतर आज आयोगाने निकाल दिला आहे.

निकाल देताच एकनाथ शिंदे यांनी ट्विटरचा प्रोफाइल फोटो बदलला आहे. सोबतच अनेक आमदार खासदारांनी देखील प्रोफाइल फोटो बदलला आहे. हा निकाल लागल्यापासून शिंदे गटात आनंदाचं वातावरण आहे. तर ठाकरे गटात दुःखाचं वातावरण पाहिला मिळत आहे.

एकनाथ शिंदे यांच्याकडे 67 पैकी 40 आमदार आहेत. तर, लोकसभेतील 13 खासदार शिंदे गटासोबत आहेत. तर उद्धव ठाकरे यांच्यासोबत लोकसभेतील 7 खासदार राज्यसभेतील 3 खासदार आणि विधानसभेतील 13 आमदार सोबत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aditi Tatkare Mumbai Goa highway : मुंबई -गोवा महामार्गावरील टोल वसुलीला अदिती तटकरेंचा तीव्र विरोध, नितीन गडकरींची घेणार भेट

अश्या प्रकारच्या जल्लोष करण्यावर थेट बंदी घाला! अंबाती रायडू आयपीएलमधील 'त्या' ट्रेंडवर प्रचंड संतापला

सकाळी वडिलांकडे मिसळपाव मागितला, खाल्ल्यानंतर ३३ वर्षीय तरुणीनं नवव्या मजल्यावरून मारली उडी

OBC Reservation: ओबीसी आरक्षणासाठी मोठा आवाज; प्रा. लक्ष्मण हाके यांचे राज्य सरकारला आवाहन, समाजाच्या हक्कांसाठी संघर्षाची हाक!

Pandharpur Darshan: पंढरपुरात विठ्ठल दर्शनासाठी पैसे घेतल्याचा धक्कादायक प्रकार; ऑडिओ क्लिप व्हायरल, अधिक मास सुरू होताच पंढरपुरात खळबळ..

SCROLL FOR NEXT