CM Uddhav Thackeray Twitter
महाराष्ट्र बातम्या

Omicron Variant : मुख्यमंत्र्यांनी घेतली आढावा बैठक; दिला 'हा' इशारा!

विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांसोबत झाली बैठक

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : जगभरात वेगानं पसरणाऱ्या कोरोनाच्या नव्या ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी आढावा बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी पुन्हा लॉकडाऊन नको असेल तर काटेकोरपणे कोविडचे प्रोटोकॉल पाळण्याचा सल्ला दिला. सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांसोबत ही बैठक पार पडली.

सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सूचना करताना मुख्यमंत्री म्हणाले, प्रतिबंधात्मक उपायांची सक्रिय अंमलबजावणी सुनिश्चित करा. दुसरा लॉकडाऊन टाळण्यासाठी कोविड प्रोटोकॉलचे काटेकोर पालन करा. राज्यभरातील विविध विमानतळांवर येणाऱ्या सर्व प्रवाशांच्या स्क्रीनिंगवर बारकाईनं लक्ष ठेवा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fight Between Two Pilots: विमानात 174 प्रवासी अन् दोन पायलटचे भांडणे, हाणामारी... नंतर थेट हायजॅकचा अलर्ट; इस्राईल सरकारमध्ये खळबळ!

Ambegaon Crop Insurance: पावसाने दगा दिला तर आधार मिळणार; आंबेगावातील ६,८६३ शेतकऱ्यांनी घेतले पीकविम्याचे कवच

Purna River Crisis: कोल्हापुरी बंधाऱ्याची दुरुस्ती रखडल्याने पूर्णा नदीचे पाणी वाहून गेले

Earthquake: भूकंपाचे धक्के किल्लारीत; माहिती दिल्लीहून!घटनेला ३३ वर्षे होऊनही स्थानिक संशोधनाचा अभाव

Raju Shetti: ‘नोव्हेंबरपूर्वी एकही साखर कारखाना सुरू करू देणार नाही’; राजू शेट्टींचा इशारा, ‘रोक सको तो रोक लो’

SCROLL FOR NEXT