Uday Samant Sakal
महाराष्ट्र बातम्या

दिवाळीनंतरच महाविद्यालयं सुरु करण्याचा विचार - उदय सामंत

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ही माहिती दिली आहे.

सुधीर काकडे

कोरोना काळातील पहिल्या लॉकडाऊनपासून बंद असलेली शाळा महिविद्यालय सुरू करण्याबाबत राज्य सरकार विचार करत असल्याचे समजते आहे. दिवाळी नंतर परिस्थिती पाहून सरकार महाविद्यालय सुरु करण्याबद्दल निर्णय घेईल अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.

गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आता महाविद्यालय सुरू करण्याचा विचार सरकार करत असल्याचे समजते आहे. काही दिवसांपूर्वीत सरकारने शाळा उघडण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आता दिवाळीनंतर महाविद्यालयं देखील सुरु करण्याची सरकारची तयारी सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supriya Sule: ‘कर्जमाफी अन् सातबारा कोरा होईपर्यंत स्वस्थ बसू देणार नाही’; पंढरपुरात सुप्रिया सुळे आक्रमक, तुरुंगात जावे लागले तरी चालेल

'अंबा येडू दोघी बहिणी…’ ऐश्वर्या नारकरांसोबत लेकीचाही ठसकेबाज डान्स! VIDEO VIRAL

Asian Games, IND vs AFG: वैभव सूर्यवंशी की संजू सॅमसन, कशी असू शकते Playing XI? कुठे पाहाणार उपांत्यपूर्व सामना?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या औषध निरीक्षक पेपरफुटीप्रकरणी मोठी अपडेट

सरकारने माझ्या मागण्या मान्य केल्या, ३० दिवसांचा रिचार्ज, डेटाशिवाय प्लान मिळणार; राघव चड्ढांची पोस्ट

SCROLL FOR NEXT