ashok chavan e sakal
महाराष्ट्र बातम्या

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना कोरोनाची लागण

यासंदर्भात त्यांना त्यांच्या ट्वीटरवरुन माहीती दिली आहे.

दत्ता लवांडे

कॉंग्रेसचे नेते तसेच महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांना कोरोनाची लागण झाली आहे. यासंदर्भात त्यांनी त्यांच्या ट्वीटरवरुन माहीती दिली आहे. कॅबिनेटची बैठक सुरू असताना ते अचानक या बैठकीतून बाहेर पडले होते. त्यामुळे या चर्चांना उधाण आले होते. पण आता त्यांनीच ट्वीट करुन ही माहीती दिली आहे.

मागच्या दोनच दिवसांपूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना कोरोनाची लागण झाली होती. तसेच पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनाही कोरोनाची दुसऱ्यांदा लागण झाल्याची माहीती समोर आली आहे.

दरम्यान अनेक दिग्गज नेत्यांनी ट्वीट करत अशोक चव्हाण यांना काळजी घेण्याचे अवाहन केले आहे. नाना पटोले, धीरज देशमुख, बाळासाहेब थोरात यांनीसुद्धा ट्वीट करत काळजी घेण्याचे अवाहन करुन आजारातून लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission Update: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! दसऱ्यानंतर मुंबईत महत्त्वाची बैठक; पगारवाढ आणि DAबाबत काय चर्चा होणार?

VIDEO: दुष्काळाच्या बैठकीला दोन्ही उपमुख्यमंत्री गैरहजर; महायुतीत नाराजीनाट्याची चर्चा

Latest Marathi News Live Update : कोल्हापुरात अंबाबाई मंदिरात पुजाऱ्यांचं आंदोलन सुरु; देवस्थान समितीविरोधात पुजारी आक्रमक

Masur Fox Attack: मसूरमध्ये कोल्ह्यांची दहशत! वृद्धासह चिमुकली, महिला आणि शेतकऱ्यावर हल्ले

Truck Fire: राष्ट्रीय महामार्गावर धावत्या ट्रकला आग

SCROLL FOR NEXT