ajit pawar poliical news  Sakal
महाराष्ट्र बातम्या

Ajit Pawar News : 'मोदी है तो मुमकिन है!' अजित पवार मुख्यमंत्री होण्यावरून काँग्रेस नेत्याचं वक्तव्य

रोहित कणसे

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चांनी राज्यातील राजकीय वातावरण काही दिवसांपूर्वी ढवळून निघाले.यानंतरएका मुलाखतीत अजित पवार यांनी राज्याचे मुख्यमंत्रीपदाची त्यांच्या इच्छा उघड बोलून दाखवली. दरम्यान यानंतर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

नाना पटोले म्हणाले की, काँग्रेस लोकशाहीला मानणारा पक्ष आहे आणि आता कोणतीही निवडणूक नाही. जेव्हा निवडणुकी होतील, तेव्हा ज्या पक्षाला जास्त जागा मिळतील त्यांचा मुख्यमंत्री होईल. मला वाटतं की महाराष्ट्रात यावेळी देखील काँग्रेस पहिल्या क्रमांकाचा पक्ष बनेल. माझा दावा आहे की महाराष्ट्रात यावेळी देखील काँग्रेसचे जास्त आमदार निवडून येतील, असे म्हटले आहे.

अजित पवार मुख्यमंत्री होतील का?

नाना पटोले यांना सध्याच्या राजकीय परिस्थती पाहाता अजित पवा मुख्यमंत्री होऊ शकतील का असा प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नावर बोलताना नाना पटोले यांनी मोदी है तो मुमकिन है. राजकारणात काहीही होऊ शकतं. कोणी इथे मित्र नसतो आणि कुणीही शत्रू नसतो, असं सूचक वक्तव्य केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठा अनर्थ टळला... जुई गडकरीच्या विमानात बिघाड? कॅप्टनने वाचवलं, अभिनेत्रीच्या पोस्टने चाहते चिंतेत

Raksha Bandhan 2026: रक्षाबंधनाला भावाने बहिणीकडे जावे की बहिणीने भावाकडे? जाणून घ्या धार्मिक मान्यता अन् पौराणिक कथा

Hajgoli MD Drugs Case: हाजगोळी ड्रग्जप्रकरणात सहा संशयितांना अटक; मुंबई, बेळगावातून अर्थपुरवठा; मुंबईच्या चौघांचा सहभाग; तपास गतीने

Latest Marathi News Live Update : नाना पटोलेंचा सवाल; RSSवर गंभीर आरोप

Asian Games 2026: टीम इंडियाच्या पुरुष-महिला संघांचे सामने कधी, कुणाविरुद्ध? तारखा जाहीर; पाहा संपूर्ण वेळापत्रक

SCROLL FOR NEXT