Rajesh-Tope 
महाराष्ट्र बातम्या

‘निर्बंध न पाळल्यास लॉकडाउनचा विचार’ - राजेश टोपे

सकाळवृत्तसेवा

पुणे - कोरोना नियंत्रणासाठी सरकारने घालून दिलेल्या निर्बंधांचे काटेकोर पालन न केल्यास पुन्हा लॉकडाउनचा विचार करावा लागेल, असे स्पष्ट संकेत राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सोमवारी पुण्यात दिले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी कोरोनाच्या रुग्णवाढीबद्दल दूरध्वनीवरून चर्चा झाली. राज्यात दररोज २५ ते ३० हजार रुग्ण दिवसभरात आढळत आहेत. हीच संख्या जास्त दिवस अशीच राहिली तर हे योग्य होणार नाही. आपल्याला फार कडक पद्धतीने जावे लागेल. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरोनाबाधितांचा आकडा नियंत्रित करण्यासाठी काही शहरांमध्ये किंवा संपूर्ण राज्यात लॉकडाउन करावे लागेल, अशी चर्चा मुख्यमंत्र्यांसोबत झाली आहे. याबाबत मंगळवारी (ता. २३) मुंबईत बैठक होणार आहे, असेही त्यांनी या वेळी सांगितले.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Gas Connection : महिन्यात ४० हजार पाईप गॅस कनेक्शन; कोल्हापूर शहरात राजारामपुरीसह काही उपनगरांत जोडणी पूर्ण

Latur Accident: चाकूरमध्ये भीषण अपघात; सिमेंट मिक्सरखाली येऊन नगरपंचायती कर्मचारी ठार

South Africa vs New Zealand: दक्षिण आफ्रिकन संघाची विजयी सलामी; न्यूझीलंडवर सात विकेट राखून मात; मोकोएना ठरला सामनावीर

Kolhapur Scam : गॅस कनेक्शन बंद होण्याच्या; नावाखाली फसवणुकीचा धोका, पुणे - मुंबईतील सायबर गुन्हेगार झाले सक्रिय

Latest Marathi Update : पुण्यात घरगुती सिलिंडरसाठी मोठ्या रांगा

SCROLL FOR NEXT