Sindhudurg Corona News Updates sakal
महाराष्ट्र बातम्या

राज्यात कोरोना मृतांचा आलेख वाढला; दिवसभरात १८०६७ नव्या रुग्णांची भर

मिलिंद तांबे

मुंबई : आज राज्यात नवीन रुग्णांसह (corona new patients) मृत्यूचा आकडा कालच्या तुलनेत काहीसा वाढला. आज 18,067 नवीन रुग्ण तर 79 रुग्णांचा मृत्यू (corona deaths) झाला आहे. मृतांचा एकूण आकडा 1,42,784 इतका झाला आहे. राज्यातील मृत्यूदर 1.84  टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. औरंगाबाद मंडळात मृत्यूंची नोंद झाली नाही.ठाणे 26,नाशिक 10,पुणे 16,कोल्हापूर 7,लातूर 10,अकोला 5,नागपूर 5 मृत्यू नोंदवले गेले. 

आज 18,067  नवीन रुग्णांची नोंद झाली. राज्यातील एकूण संख्या 77,53,548 झाली आहे.राज्यात कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे. आज 36,281 रुग्ण कोरोनामुक्त झाले. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या 74,33,633 इतकी आहे.

राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढून 95.87 % एवढे झाले आहे. सध्या राज्यात 9,73,417 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 2,617 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. सक्रिय रुग्णांची संख्या कमी होऊन 1,73,221 इतकी झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dagdusheth Ganpati: भक्तांच्या श्रद्धेला मानाचा मुकुट; दगडूशेठ गणपती संस्थानाला ‘अ’ वर्ग पर्यटन क्षेत्राचा दर्जा!

PBKS vs RCB: बंगळुरूने मिळवलं IPL 2026 प्लेऑफचं तिकीट; पंजाबचा सलग ६ व्या पराभवामुळे CSK, RR चा झाला फायदा

Dhule-Solapur Highway: रजापूर उड्डाण पुलाखाली सिमेंट मिक्सर अडकला; दोन तास वाहतूक ठप्प

Severe Water Crisis: आडूळ परिसरात भीषण पाणीटंचाई; मोसंबी, डाळिंब, आंबा बागा सुकल्या, शेतकऱ्यांवर फळबागा तोडण्याची वेळ

DC vs RR: राजस्थानने जडेजाला Playing XI मधून बाहेर का काढलं? कर्णधारानं सांगितलं कारण; दिल्लीकडून Tripurana Vijay ला पदार्णाची संधी

SCROLL FOR NEXT