maharashtra Sakal
महाराष्ट्र बातम्या

Corona Update : राज्यात 766 नवीन रुग्ण 19 रुग्णांचा मृत्यू

राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढून 97.68 % एवढे झाले आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : सोमवारच्या तुलनेत अधिक बाधित रुग्णांचा मृत्यू आज झाला असून दैनंदिन रुग्ण संख्येत देखील वाढ झाली आहे. राज्यात आज 19 रुग्ण दगावले असून सोमवारी 8 रुग्ण दगावले होते. दैनंदिन रुग्णसंख्या ही 656 वरून 766 झाली आहे. तर आज 929 बाधित रुग्ण बरे झाले. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या 64,77,379 इतकी आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढून 97.68 % एवढे झाले आहे.

राज्यातील मृतांचा एकूण आकडा 1,40,766 इतका झाला आहे. राज्यातील मृत्यूदर 2.12 टक्क्यांवर पोहोचला आहे. सक्रिय रुग्णांची संख्या ही कमी होऊन 9493 इतकी आहे.आज 766 रुग्णांसह  करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 66,31,297 झाली आहे. 

औरंगाबाद,अकोला,औरंगाबाद मंडळात एकाही मृत्यूची नोंद झाली नाही. तर ठाणे 3,नाशिक 5,पुणे 7,कोल्हापूर 1,लातूर 3 मृत्यू नोंदवले गेले. सध्या राज्यात 85,335 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 1077 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shreyas Iyer: श्रेयस अय्यर आशियाई क्रीडा स्पर्धेत खेळाडूंशी संवाद साधण्यास उत्सुक; जपानविरुद्ध ऐतिहासिक टी-२० सामन्याचीही उत्सुकता

ED Raid Karnataka: जारकीहोळींच्या घरी ‘सार्वजनिक’ची कागदपत्रे अन् लाखोंचे परदेशी चलन; ईडीच्या छाप्यात काय काय आढळलं?

बाप तो बाप रहेगा! बाईबद्दल विधान शिंदेंच्या आमदाराला भोवणार, मध्यरात्री गुन्हा दाखल

Marathi News Live Updates : खंबाटकी घाटातील नवीन बोगद्यातून वाहतूक सुरू; एकेरी मार्गामुळे आज वाहनांची मोठी कोंडी

Indian Army Success Story: १३ वेळा अपयश, पण जिद्द कायम! १४व्या प्रयत्नात अनिकेत झाला भारतीय सैन्यात लेफ्टनंट, अपयशाला हरवत यशाला गवसणीचा प्रेरणादायी प्रवास

SCROLL FOR NEXT