Maharashtra Corona Update Sakal Media
महाराष्ट्र बातम्या

Corona Update : राज्यात नव्या ९,८४४ कोरोना रुग्णांची वाढ

रिकव्हरी रेट पोहोचला ९५.९३ टक्क्यांवर

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : राज्यात आज दिवसभरात ९,८४४ कोरोनाबाधितांची वाढ झाली तर उपचार घेत असलेले ९,३७१ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९५.९३वर पोहोचलं आहे. राज्याच्या आरोग्य विभागानं ही माहिती दिली. (Corona Update 9844 new corona patients found in maharashtra in a day)

आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, राज्यात आज ९,८४४ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली तर नवीन ९,३७१ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे आजवर एकूण ५७,६२,६६१ रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. तर राज्यात एकूण १,२१,७६७ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तसेच राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण आता ९५.९३ टक्के इतकं झालं आहे.

राज्यात आजवर २ कोटी ९२ लाखांच्यापुढे लसीकरण

दरम्यान, महाराष्ट्रात कालपर्यंत २,९२,९२,९०९ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. २३ जून २०२१ रोजी ६,१७,७०६ लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL, 2nd Test: पडिक्कलने सलग दुसरं शतक करत ८ वर्षांचा दुष्काळ संपवला! शुभमन गिलचीही फिफ्टी, पहिल्या दिवसावर भारताचे वर्चस्व

तरुणांच्या मुद्द्यावर CJP पुन्हा आक्रमक; केंद्राच्या आश्वासनांवर प्रश्नचिन्ह, आंदोलनाचा इशारा

लायब्ररीच्या वॉशरूममध्ये भिंतीला छिद्र, मोबाइल कॅमेरा लावून विद्यार्थिनींचे व्हिडिओ अन्...; मालकाच्या मुलाचं विकृत कृत्य

Dilip Walse Pati: अंगणवाडीच्या पोषण आहारावर गंभीर प्रश्न! दर्जाची निष्पक्ष चौकशी करा, दोषींवर कारवाई करा; वळसे-पाटील आक्रमक

Latur Crime: चाकूरमध्ये पहाटे महिलेच्या गळ्यातील दागिने हिसकावले; चाकूचा धाक दाखवत १ लाख ३० हजारांचा ऐवज लंपास

SCROLL FOR NEXT