coro update 
महाराष्ट्र बातम्या

Corona Update: राज्याला मोठा दिलासा; दिवसभरात रुग्णसंख्येत मोठी घट

कार्तिक पुजारी

मुंबई (Corona Update) - गेल्या अनेक दिवसांपासून ५० हजारांपेक्षा अधिक कोरोना रुग्ण आढळून येणाऱ्या महाराष्ट्राला आज दिलासादायक बातमी मिळाली आहे. अनेक दिवसांनंतर राज्यातील कोरोना आकडेवारी ४० हजारांच्या खाली आली आहे. गेल्या २४ तासांत राज्यात ३७ हजार ३२६ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे, तर ६१ हजार ६०७ रुग्णांनी विषाणूवर मात केली असून त्यांना डिस्जार्ज देण्यात आला आहे. आरोग्य मंत्रालयाने यासंदर्भातील माहिती दिली आहे. महाराष्ट्रात कालपर्यंत 1 कोटी 80 लाख 88 हजार 042 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. 9 मे 2021 रोजी 3718 लसीकरण सत्रांच्या माध्यमातून 110448 लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले. (Corona Update covid19 patients rajesh tope maharashtra health ministry)

राज्यात गेल्या २४ तासांत ५४९ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात सध्या कोरोनाचे 5 लाख 90 हजार 818 सक्रिय रुग्ण आहेत. आतापर्यंत राज्यात 51 लाख 38 हजार 973 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे, तर 44 लाख 69 हजार 425 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत राज्यात 76 हजार 398 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganesh Chaturthi 2026 Wishes in Marathi: "गजानना श्री गणराया..." गणेश चतुर्थीनिमित्त प्रियजनांना पाठवा गणेशभक्तीने ओथंबलेल्या खास मराठी शुभेच्छा

टीम इंडियाने नक्वींकडून आशिया कपची ट्रॉफी का घेतली नाही? BCCIने सांगितलं कारण

Ganesh Chaturthi 2026: गणेशभक्तांनो, मुहूर्ताची वेळ लक्षात ठेवा! पहाटे ४.५० ते दुपारी १.५१ पर्यंत गणरायाची प्रतिष्ठापना

Bombay High Court: ‘स्मोकिंग तंबाखू’ खाद्यपदार्थ नाही; एफएसएस कायद्यानुसार कारवाई करता येणार नाही, नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्णय

Marathi News Live Updates : कसबा गणपती मंदिरासमोर ढोल-ताशांचा गजर; ‘भेसळ रोखा’चे फ्लेक्स लक्षवेधी

SCROLL FOR NEXT