corona  file photo
महाराष्ट्र बातम्या

Corona Update: राज्यात 69 हजार 710 रुग्ण कोरोनामुक्त; मृत्यूचा आकडा चढाच

सकाळ डिजिटल टीम

मुंबई- राज्यात मृत्यूचा आकडा चढाच असून आज 828 रुग्णांचा मृत्यू झाला. यावेळी ही पुणे मनपा येथे सर्वाधिक 122 मृत्यूंची नोंद झाली असून, मुंबई मनपा 89, नागपूर मनपा 35 येथे नोंदवण्यात आले. मृत्यूचा दर 1.5 % इतका आहे. आज दिवसभरात 62,919 नवीन रुग्णांची नोंद झाली. करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 46,02,472 झाली आहे. आज नोंद झालेल्या 828 मृत्यूंपैकी 422 मृत्यू हे मागील 48 तासातील तर 167 मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत.तर 239 मृत्यू हे आठवड्यापेक्षा अधिक कालावधी पूर्वीचे आहेत. राज्यात आज रोजी एकूण 6,62,640 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 2,71,06,282 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 46,02,472 (17 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 41,93,686 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 26,462 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

दिवसभरात 69,710  रुग्ण कोरोनामुक्त

आज 69,710 रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण 38,68,976 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 84.06 % एवढे झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

प्रज्वल रेवन्नाचा आणखी एक कारनामा; तुरुंगात जप्त केलेल्या मोबाइलमध्ये सापडले १४५ हून अधिक अश्लील व्हिडीओ

IND vs WI: ऋतुराज गायकवाड, रिषभ पंत, जडेजाचे पुनरागमन होणार? वेस्ट इंडिजविरुद्धच्या ODI मालिकेसाठी का होणार संघात बदल

हरतालिकेची पूजा का करतात? एका क्लिकमध्ये वाचा व्रताचे महत्त्व!

'मी जे केलं ते तुम्ही करू नका...' सिंगल मदरहुडबद्दल नीना गुप्तांचं स्पष्ट वक्तव्य, म्हणाल्या...

Marathi News Live Updates : गंगा नदीत बुडणाऱ्या १० बांगलादेशी नागरिकांची वाचवण्यात बीएसएफला यश

SCROLL FOR NEXT