Corona esakal
महाराष्ट्र बातम्या

Corona Update: राज्यात दिवसभरात 72 हजार कोरोनामुक्त

सकाळ डिजिटल टीम

मुंबई (Corona Update)- महाराष्ट्रात कोरोना (maharashtra covid situation) रुग्णसंख्येत घट पाहायला मिळत आहे. काही दिवसांपासून 60 हजारांच्या पुढे आढळणारी कोरोना रुग्णसंख्या 40 हजारांच्या जवळपास आली आहे. गेल्या 24 तासांत राज्यात 40 हजार 956 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे, तर 71 हजार 966 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. गेल्या 24 तासांत 793 कोरोना रुग्णांना मृत्यू झालाय. आतापर्यंत कोरोना विषाणूने 77 हजार 191 रुग्णांचा जीव घेतला आहे. आरोग्य मंत्रालयाने यासंदर्भातील माहिती दिली आहे. (Corona Update maharashtra covid situation rajesh tope health ministry)

महाराष्ट्रात कोरोनाचे 5 लाख 58 हजार 996 सक्रिय रुग्ण आहेत. आतापर्यंत राज्यात 51 लाख 79 हजार 929 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे, तर 45 लाख 41 हजार 391 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राचा कोरोना आलेख घसरताना दिसत आहे. राज्यात लॉकडाईन केल्याचे हे चांगले परिणाम असल्याचं बोललं जातंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assam Election Exit Poll : आसाममध्ये पुन्हा एकदा फुलणार कमळ! NDA ला 100 जागा मिळण्याचा अंदाज, काँग्रेसच्या स्वप्नांवर पाणी; पाहा कोणाला किती जागा?

Navi Mumbai: नवी मुंबईत खासगी शाळांची मनमानी! मैदानांवर विनापरवानगी टर्फ उभारण्याच्या प्रकारात वाढ; पालिकेकडे कारवाईची मागणी

दुहेरी हत्याकांडाने पालघर हादरलं! आधी प्रेयसीसह आईवर हल्ला, नंतर तरुणाचा स्वत:वरही वार, थरारक कृत्याचं संतापजनक कारण समोर

MI vs SRH Live: रोहित शर्मा आजचाच नव्हे, तर आणखी काही सामने मुकणार; हार्दिक पांड्याने दिले अपडेट्स, मुंबई इंडियन्सच्या संघात ३ बदल

Cigarette Rate Hike: धूम्रपान करणाऱ्यांना मोठा झटका! सिगारेट तब्बल 17% नी महागणार; एका पाकिटामागे किती शुल्क आकारणार?

SCROLL FOR NEXT