corona update File Photo
महाराष्ट्र बातम्या

Corona Update: राज्यातील रुग्णांची संख्या पुन्हा 60 हजारांच्या पुढे; 349 जणांचा मृत्यू

राज्यात वाढणाऱ्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर कठोर निर्बंध लादण्यात आले आहेत. राज्यात कलम 144 लागू करण्यात आला असून संचारबंदी करण्यात आली आहे. असे असतानाही राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होताना दिसत नाहीये.

कार्तिक पुजारी

मुंबई- राज्यात वाढणाऱ्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर कठोर निर्बंध लादण्यात आले आहेत. राज्यात कलम 144 लागू करण्यात आला असून संचारबंदी करण्यात आली आहे. असे असतानाही राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होताना दिसत नाहीये. राज्यात गेल्या 24 तासांत 61 हजार 695 नवे रुग्ण आढळले आहेत, तर 53 हजार 335 लोकांनी कोरोनावर मात केली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. गेल्या 24 तासांत 349 कोरोना रुग्णांनी आपला जीव गमावला आहे. राज्यात आतापर्यंत 59 हजार 153 लोकांचा कोरोना विषाणूने बळी घेतला आहे. राज्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 36 लाख 39 हजार 855 झाली आहे, तर आतापर्यंत 29 लाख 59 हजार 056 रुग्णांनी कोरोनावर मात केलीये. राज्यात 6 लाख 20 हजार 060 सक्रीय रुग्ण आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane News: ठाणेकरांची प्रतीक्षा संपली! पहिली एसी इलेक्ट्रिक डबल डेकर बस अखेर रस्त्यावर; कसे असेल वेळापत्रक?

Father’s Day Gift Ideas : पापा मेरी जान! यंदा 'फादर्स डे' ला वडीलांना द्या 'या' 5 पैकी एक भन्नाट गिफ्ट, आणखी स्ट्रॉन्ग होईल बॉन्ड

Mumbai Crime: बॉस समजून पैसे पाठवले, पण घडलं विचित्रच; फसवणुकीतील ५.७५ कोटी रोखले, दिल्लीतून पाच जण अटकेत

IPL 2027: युवराज सिंगची IPL मध्ये नवी इनिंग! पुढील वर्षापासून 'या' भूमिकेत दिसणार?

Raigad News: महायुतीत बिघाडी! शेकापला भाजप-राष्ट्रवादीचा पाठिंबा, पाली नगरपंचायत पोटनिवडणुकीत फूट

SCROLL FOR NEXT