Corona Update today 2186 new corona cases reported in the state today  
महाराष्ट्र बातम्या

Corona : आज राज्यात 2186 नवीन कोरोना रुग्णांची नोंद

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 2,186 नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत, तर2,179 बरे झाले आणि 3 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान आज नोंद झालेल्या रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्ण हे मुंबई शहरात आढळले आहेत आहे. मुंबईत आज सर्वाधिक म्हणजे 276 रुग्णांची भर पडली आहे. (Corona Update today 2186 new corona cases reported in the state today)

राज्यात BA.2.75 प्रकारातील 17 रुग्णांसह BA.4 व्हेरिएंटचा एक रुग्ण आणि BA.5 व्हेरिएंटचे 18 रुग्ण आढळले आहेत. राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या 15,525 वर पोहचली आहे. राज्यात आज तब्बल तीन रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामुळे मृत्यूदर हा 1.84 टक्के इतका झाला. तर आतापर्यंत राज्यामध्ये 78,55,840 कोरोनाबाधित बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 97.96 टक्के इतकं झालं आहे.

कोरोनाच्या राज्यातील सक्रिय रुग्णांचा विचार करता आज एकूण 15525 सक्रिय रुग्ण आहेत. त्यामध्ये मुंबईत सर्वाधिक म्हणजे 2300 इतके रुग्ण असून त्यानंतर ठाण्यामध्ये 1270 कोरोना रुग्ण सक्रिय आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aditya Thackeray targets Mumbai Mayor : बांगलादेशी घुसखोरांवरून आदित्य ठाकरेंचा मुंबईच्या महापौरांना टोला अन् भाजपला सवाल, म्हणाले...

Valentine Day 2026 Marathi Wishes: 'व्हॅलेंटाईन डे' निमित्त तुमच्या प्रेमळ व्यक्तीला पाठवा हृदयस्पर्शी शुभेच्छा, प्रेमाचा दिवस बनेल स्पेशल

Indian Passport Ranking : भारतीय 'पासपोर्ट रँकिंग'मध्ये मोठी सुधारणा!, आता ५६ देशांमध्ये 'Visa-Free' एन्ट्री करता येणार

USA vs NED : अमेरिकेच्या विजयात पुणे, मुंबईचे खेळाडू चमकले; नेदरलँड्सचा पराभव पाकिस्तानच्या पथ्यावर, अ गटाचे चित्र स्पष्ट

अभ्यास करा..! पाचवी अन्‌ आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा २२ फेब्रुवारीला; परीक्षेत दोन पेपर, १५० गुणांचा वस्तुनिष्ठ प्रश्न, वाचा...

SCROLL FOR NEXT