corona update esakal
महाराष्ट्र बातम्या

COVID19 : राज्यात ६,८५७ नव्या रुग्णांची नोंद, रिकव्हरी रेट घटला

राज्याचा रिकव्हरी रेट पोहोचला ९६.५३ टक्के झाला

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांच्या तुलनेत दिवसभरात कोरोना रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात मोठी घट झाली आहे. तर नव्या रुग्णांची कालच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. मात्र, रुग्णांचा मृत्यूदर अद्यापही कमी झालेला नाही. राज्याच्या आरोग्य विभागानं ही माहिती दिली आहे. (COVID19 maharashtra registered 6857 new patients recovery rate declined aau85)

आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, राज्यात दिवसभरात ६,८५७ नव्या रुग्णांची नोंद झाली तर २८६ जणांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर ६,१०५ रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे राज्याचा रिकव्हरी रेट ९६.५३ टक्के इतका झाला आहे. तर मृत्यू दर हा २.१ टक्क्यांवर पोहोचला. आजवर राज्यात ६०,६४,८५६ रुग्ण बरे झाले आहेत.

मुंबईतील कोरोनाची स्थिती

मुंबई शहरात दिवसभरात ४०४ नवे रुग्ण आढळले, तर ३८२ रुग्ण बरे झाले आहेत. आजवर शहरातील ७,११,६९७ रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे शहराचा रिकव्हरी रेट ९७ टक्के झाला आहे. शहरात सध्या ५२८० सक्रीय रुग्ण आहेत. तर रुग्ण दुपट्टीचा दर १,३८३ दिवसांवर पोहोचला आहे. तर कोरोनाच्या संसर्गाचा दर हा ०.०५ टक्के झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Fraud: 'सोलापुरातील महिला डॉक्टरची १७ लाखांची ऑनलाइन फसवणूक'; संशयित आरोपी राजस्थान, दिल्लीतील

B.Ed student set herself on fire: खळबळजनक! विभागप्रमुखाच्या लैंगिक छळाने त्रस्त बी.एडच्या विद्यार्थिनीनं उचललं टोकाचं पाऊल; भर कॉलेजमध्येच स्वतःला घेतलं पेटवून

IND vs ENG 3rd Test: रिषभला जसं बाद केलं तसंच करायला गेले, पण सहावेळा तोंडावर आपटले; इंग्लंडची चूक भारताच्या पथ्यावर Video

Pune News: माेठी बातमी! 'संजय जगताप यांचा पुणे जिल्हा काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा'; पुरंदर-हवेली मतदारसंघात खळबळ

Latest Marathi News Updates : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग मिसिंग लिंक प्रकल्प'; महाराष्ट्रातील अभियांत्रिकी चमत्कार - फडणवीस

SCROLL FOR NEXT