Dada Bhuse Sakal
महाराष्ट्र बातम्या

Dada Bhuse Malegaon : दादा भुसेंचा मुलगा आणि सून शंकर-पार्वतीच्या वेशात; पाहा व्हिडीओ

यावेळी दादा भुसेंच्या नातवाने गणपतीचा वेश परिधान केला होता.

सकाळ डिजिटल टीम

मालेगावमध्ये महाशिवपुराण कथेचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यानिमित्त नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांची सून आणि मुलगा शंकर-पार्वतीच्या रुपात दिसले आहेत. (Dada bhuse son avishkar bhuse and his wife in Shankar Parvati Costume see video)

हेही वाचा : क्रेडिट कार्ड वापरताय...मग या गोष्टी माहिती हव्याच....

या वेशातला त्यांचा व्हिडीओही चांगलाच व्हायरल होत आहे. शिवाय या जोडीचं कौतुकही होत आहे. नाशिक जिल्ह्यातल्या मालेगाव शहरात गेल्या पाच दिवसांपासून महाशिवपुराण कथेचं आयोजन करण्यात आलं आहे. यानिमित्त खासदार श्रीकांत शिंदेंनी सुद्धा या कार्यक्रमाला हजेरी लावली.

यावेळी नाशिकचे पालकमंत्री दादा भुसेंचे चिरंजीव आविष्कार भुसे यांनी शंकराचा, सुनेने पार्वतीचा तर नातवाने गणपतीचा वेश परिधान केला होता. यावेळी श्रीकांत शिंदेंनी आविष्कार भुसेंचं कौतुकही केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satej Patil Hasan Mushrif : गोकुळ दूध संघात सतेज पाटील, मंत्री मुश्रीफांचे एकत्र पॅनेल? उघडउघड विरोध की अंतर्गत मैत्री जपणार

Latest Marathi News Live Update : डिझेल जातेय कुठे? प्रत्येक पंपावर तलाठ्यांचा ‘वॉच’ ठेवण्याची तयारी

Tourist Rescue Kashmir: जम्मू-काश्मीरमध्ये थरार! हवेत लटकलेल्या केबिनमध्ये 400 अडकले पर्यटक, केबल कार बिघाडानंतर रात्रभर बचावकार्य

Chhatrapati Sambhajinagar: शेतकऱ्यांना कॅनमध्ये डिझेल देण्यासंदर्भात पुरवठा विभागाचे महत्त्वाचे आदेश

Pune District: डिझेलच्या तुटवड्याने शेतकरी हैराण; बहुतांश पंपांवर वाहनांच्या रांगा; मर्यादित प्रमाणात वाटप

SCROLL FOR NEXT