Maharashtra Politics
Maharashtra Politics Esakal
महाराष्ट्र

Maharashtra Politics: शिंदे गटासोबत युतीच्या चर्चेवर दलित पँथरचं स्पष्टीकरण म्हणाले...

सकाळ डिजिटल टीम

शिवसेनेतून बंडखोरी करुन वेगळ सरकार स्थापन करणाऱ्या शिंदे गटामुळे राज्यातील राजकारणात अनेक घडामोडी सुरू झाल्या. शिंदे यांनी भाजपसोबत युतीत सरकार स्थापन केल्यानंतर राज्यातील इतर गट शिंदे गटाकडे जात आहेत. तर दुसरीकडे वंचित आघाडी आणि ठाकरे गटाची जवळीक वाढत असल्याचेही दिसून येत आहे. तर दुसरीकडे दलित पँथर आता शिंदे गटासोबत युती करणार असल्याच्या चर्चा राज्याच्या राजकारणात सुरू झाल्या होत्या. यासंदर्भात दलित पँथरने स्पष्टीकरण दिले आहे.

दलित पँथर शिंदे गटामध्ये सामील होण्याच्या चर्चेवर पँथरने स्पष्टीकरण देताना म्हंटलं आहे की, दलित पँथर शिंदे गटामध्ये सामील होण्याच्या बातम्या खोट्या आहेत असं स्पष्टीकरण दलित पँथरने दिले आहे. याबाबत दलित पँथर आज पत्रकार परिषद घेणार आहे. यावेळी ते याबाबत बोलण्याची शक्यता आहे.

उद्या (शुक्रवारी 25 नोव्हेंबर) रोजी कराडमध्ये दलित पँथरच्या राज्यकार्यकारिणीची बैठक होणार आहे. याच बैठकीत दलित पँथरकडून शिंदे गटासोबत युती होण्याची शक्यता असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या होत्या. दलित पँथरशी युती झाली तर शिंदे गट ठाकरे-आंबडेकरांच्या संभाव्य युतीला शह देणार असल्याचंही बोलले जात होत. मात्र दलित पँथरने शिंदे गटासोबत जाण्याच्या विचारात नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

हे ही वाचा: Elon Musk Takeover Twitter : ट्विटरची टिवटिव थांबणार का?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

काँग्रेसमध्ये धुसफूस! मल्लिकार्जुन खरगेंच्या फोटोला काळे फासले, अधीर रंजन चौधरींबाबत केलेल्या वक्तव्यामुळे कार्यकर्ते नाराज

Shivsena : ''मुंबईतल्या ३७ मशिदींमधून भाजपला मतदान न करण्याचे फतवे'' शिवसेनेचा गंभीर आरोप, गुन्हा दाखल

Monali Thakur : "या दुःखातून मी सावरेन कि नाही..."; आईच्या निधनानंतर गायिकेने शेअर केली इमोशनल पोस्ट

Ulhasnagar News : उल्हासनगरातील 251 मतदान केंद्रावर 1255 अधिकारी-कर्मचाऱ्यांचा ताबा

Snapchat Account Recovery : स्नॅपचॅट डिलीट झालय ? फोटो आणि मेसेज 'असे' मिळवा परत

SCROLL FOR NEXT