IPS Officers New Posting
esakal
नवी दिल्ली : दिल्ली पोलिस दलात मोठा फेरबदल करण्यात आला आहे. पाच IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि नव्या नियुक्त्या करण्यात आल्या असून, काही अधिकाऱ्यांकडे अतिरिक्त कार्यभारही सोपवण्यात आला (Delhi Police IPS Transfers) आहे. पोलिस स्थापना मंडळाच्या शिफारशीनुसार उपराज्यपालांनी या नियुक्त्यांना मंजुरी दिली आहे.