Eknath Shinde Esakal
महाराष्ट्र बातम्या

Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी

मी एकनाथ शिंदे यांना उडवणार म्हणून कट केला फोन

अंकिता खाणे (Ankita Khane)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. पुण्यातील वारजे मधून हा फोन आल्याचं उघड झालं आहे. ११२ हेल्पलाईन क्रमांकावर हा फोन आला होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावे धमकीचा कॉल आल्याची माहिती समोर आली आहे. "मी एकनाथ शिंदे यांना उडवणार आहे" असे बोलून कॉल कट... करण्यात आहे. सोमवारी रात्री डायल ११२ वर फोन करून ही धमकी देण्यात आली आहे. पुण्यातील वारजेतून कॉल आल्याची माहिती मिळत आहे.

मुख्यमंत्र्यांना जिवे मारण्याच्या यापूर्वी अनेकदा धमक्या आल्या आहेत. नागपूरमध्ये हा कॉल आला असल्याचं समोर आलं आहे. पोलिस याबाबत सखोल तपास करत आहेत. गेल्या काही दिवसांपासून राजकीय नेत्यांना येणाऱ्या धमकीच्या फोन मध्ये मोठी वाढ झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India CPI Inflation: देशात पुन्हा महागाईचा भडका! दुष्काळ अन् वाढत्या महागाईत ग्रामीण भागाची दुहेरी होरपळ

IND vs WI: विंडिजच्या दोन खेळाडूंवर ICC ची कारवाई; भारताविरुद्ध T20I मालिका सुरू असतानाच नेमकं काय घडलं?

Rahul Gandhi: राहुल गांधींचा मोठा दावा! म्हणाले, ''मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचे मला मेसेज येतात..''

Someshwar Sugar Factory Election Result : सोमेश्वर कारखान्याच्या निवडणूकीत सुनेत्रा पवार यांच्या पॅनेलची मुसंडी.... विजयाच्या दिशेने घौडदौड.....; पुरुषोत्तम जगताप यांना दारुण पराभव

Sri Lanka Politics: आधी मुलगा, आता पत्नी अडचणीत; महिंदा राजपक्षे ICU मध्ये, श्रीलंकेत सध्या काय घडतंय?

SCROLL FOR NEXT