High-Court-Mumbai sakal media
महाराष्ट्र बातम्या

महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरण: देशपांडे यांची दोष मुक्ततेसाठी हायकोर्टात याचिका

सुनिता महामुनकर

मुंबई : नवी दिल्लीतील (New Delhi) महाराष्ट्र सदन गैरव्यवहार प्रकरणात आरोपपत्र (charge sheet) दाखल झालेले माजी माहिती आयुक्त दिपक देशपांडे (Deepak Deshpande) यांनी मुंबई उच्च न्यायालयात दोष मुक्ततेसाठी याचिका केली आहे. महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात सार्वजनिक बांधकाम विभागाचे तत्कालीन सचिव असलेले देशपांडे यांच्या घरावर लाचलुचपत विभागाने धाड (Anti corruption bureau) टाकली होती. यामध्ये कोट्यवधी रुपयांची संपत्ती ताब्यात घेण्यात आली होती. पोलिसांनी देशपांडे यांच्या वर आरोपपत्र दाखल केले आहे. (Deepak Deshpande petition in mumbai high court about Maharashtra sadan fraud case)

सत्र न्यायालयाने त्यांचा दोषमुक्ततेचा अर्ज फेटाळला आहे. यामुळे आत त्यांनी उच्च न्यायालयात याचिका केली आहे. याचिकेवर ता 1 फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार आहे. तसेच तोपर्यंत खटल्यात गैरहजेरीत राहण्याची मुभा न्यायालयाने मंजूर केली आहे. दरम्यान सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी यामध्ये बाजू मांडण्यासाठी हस्तक्षेपामुळे अर्ज केला आहे. महाराष्ट्र सदन गैरव्यवहाराची मूळ तक्रार दमानिया यांनी केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pandharpur Darshan: पंढरपुरात विठ्ठल दर्शनासाठी पैसे घेतल्याचा धक्कादायक प्रकार; ऑडिओ क्लिप व्हायरल, अधिक मास सुरू होताच पंढरपुरात खळबळ..

Mumbai Goa Highway Toll Collection : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अपूर्ण, टोल वसुली सुरू; नितीन गडकरींच्या आवाहनाला केराची टोपली

लाईव्ह सामन्यात रवी शास्त्रींची मोठी चूक! नाणेफेकीच्या वेळी शुभमन गिलला काय बोलले?

Child Rescue Operation: पंजाबमध्ये कूपनलिकेतून नऊ तासांनंतर मुलगा बाहेर; घराबाहेर खेळताना पडला होता खड्ड्यात, होशियारपूरमध्ये थरारक रेस्क्यू ऑपरेशन!

Rajdhani Express धावत्या राजधानी एक्सप्रेसमध्ये आगीचा भडका, एसी कोच जळून खाक

SCROLL FOR NEXT