Deepak Kesarkar statement on Uddhav Thackeray resignation mumbai sakal
महाराष्ट्र बातम्या

उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्याचा आनंद नाही : दीपक केसरकर

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या राजीनाम्याचा आम्हाला आनंद झालेला नाही. त्यांनी वेळीच निर्णय घेतला असता तर जे झाले आहे ते टळले असते.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या राजीनाम्याचा आम्हाला आनंद झालेला नाही. त्यांनी वेळीच निर्णय घेतला असता तर जे झाले आहे ते टळले असते. एकनाथ शिंदे आमचे नेते आहेत त्यांनी एका राष्ट्रीय पक्षाला शब्द दिला होता. त्यामुळे नंतर आम्हाला मागे फिरणे शक्य नव्हते, असे स्पष्टीकरण शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी आज पत्रकार परिषदेत दिले. केसरकर म्हणाले, की आम्ही उद्धव ठाकरे यांना महाविकास आघाडीतून बाहेर पडण्यासंदर्भात पत्र दिले होते. मात्र, त्यांनी त्या पत्राचा विचार केला नाही.

महाविकास आघाडीच्या सत्तेत असताना राष्ट्रवादी काँग्रेसने आमच्याशी दगाफटका केला. शिवसेना पक्ष संपवण्याचा घाट त्यांनी घातला. आमदारांना मतदारसंघात दुय्यम वागणूक दिली जात होती. पराभूत उमेदवाराला राष्ट्रवादीकडून मदत केली जात होती. हेच चित्र विधानपरिषद आणि राज्यसभा निवडणुकीच्या वेळीही दिसले. राष्ट्रवादीशी घरोबा आम्हाला मान्य नाही. त्यामुळे, आम्ही भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबईत विसर्जन मिरवणुकीत भरधाव कार घुसली, गणपतीच्या ट्रॉलीला धडक देत 4 जणांना उडवलं; घटनास्थळाचा VIDEO

सौंदर्य अन् बुद्धिमत्तेचा संगम! वयाच्या २३व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC क्रॅक करून बनली IFS अधिकारी, कोण आहे तमाली साहा?

Asian Games 2026 : अडखळला, पडला... पण जिद्दीने शर्यत पूर्ण करून भारताचा ४४ वर्षांचा दुष्काळ संपवला! कोण आहे सावन बरवाल?

Satara DJ Dolby Action : पोलिसांची कारवाई चुकीचीच! साताऱ्यात डीजे जप्त झाल्यानंतर उदयनराजेंनी थेट घेतली डॉल्बी चालकांची बाजू; पालकमंत्री देसाईंची भूमिका काय?

Latest Marathi News Live Update : कोल्हापुरात गणपती विसर्जन मिरवणुकीत सतेज पाटलांनी डीजेच्या तालावर धरला ठेका; व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT