Eknath Shinde Sanjay Raut Sakal
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Politics : राहुल गांधींनंतर संजय राऊतांवरही मानहानीचा दावा; कारण मोदी नव्हे एकनाथ शिंदे

संजय राऊत यांना १०० कोटींची नोटीस पाठवण्यात आली आहे.

वैष्णवी कारंजकर

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावरचा मानहानीचा दावा आणि त्यामुळे रद्द झालेली खासदारकी हे प्रकरण ताजं असतानाच आता संजय राऊतही अडचणीत आले आहेत. त्यांच्यावरही मानहानीचा दावा दाखल कऱण्यात आला आहे.

संजय राऊत यांच्यावर मानहानीचा दावा दाखल करण्यात आला आहे. त्यांना १०० कोटींची नोटीसही देण्यात आली आहे. एकनाथ शिंदे यांच्याबद्दल वारंवार वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी हा दावा दाखल कऱण्यात आला आहे.

लोकनेते एकनाथ शिंदे फाऊंडेशनचे अध्यक्ष अमर लोखंडे यांनी हा दावा दाखल केला आहे. संजय राऊत सोशल मीडियावरुन तसंच माध्यमांशी बोलताना सातत्याने एकनाथ शिंदे यांचा अपमान करत आहेत. त्यांच्याविषयी वादग्रस्त विधानं करत आहेत. त्यामुळे हा दावा दाखल केल्याचं लोखंडे यांनी सांगितलं आहे. त्यामुळे आता संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

Sports News : बंधने झुगारत अफगाणच्या फरिबा हाशिमीला रौप्य; तालिबानच्या राजवटीनंतर देश सोडला तरीही जिद्द कायम

Maharashtra Drought: शहरांसह गावांमध्ये पाणीकपातीचा प्रस्ताव

साताऱ्यात बापानेच लेकीला संपवलं चुलत भावाच्या मदतीने नाकातोंडात चटणीची पूड टाकली अन्....

Asian Games Athletics: रिले संघाची सुवर्ण भरारी;ॲथलेटिक्समध्ये यंदा २४ पदकांची कमाई

SCROLL FOR NEXT