Delay in cabinet expansion due to home ministrys Negotiation 
महाराष्ट्र बातम्या

'या' खात्याच्या वाटाघाटीमुळे अडलंय महाविकासआघाडीचं खातेवाटप

सकाळ न्यूज नेटवर्क

मुंबई : महाराष्ट्राचे गृहमंत्रिपद राष्ट्रवादी कॉंग्रेसला देण्यास शिवसेना राजी नसल्याने खातेवाटपाचा निर्णय ठप्प झाला आहे. गृह खाते राष्ट्रवादीला दिले, तर राज्याचा अर्धा कारभार त्यांच्याकडे जाईल, हे लक्षात घेत शिवसेनेने ते खाते सोपविण्याबद्दल असमर्थता व्यक्त केली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा, ई-सकाळचे ऍप

नागपुरात होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाआधी खातेवाटप निर्णय होणे दुरापास्त झाले आहे. गृह खाते राष्ट्रवादी कॉंग्रेसला अकारण दिले, अशी खंत कॉंग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण जाहीरपणे बोलून दाखवत. मुंडे यांनीही 1995 साली शिवसेनेला गृह खाते दिले नव्हते. शिवसेनेने या विषयावर काहीही बोलणे टाळले असले, तरी हे खाते कसे सोडणार, असा प्रश्न त्यांनी केला आहे.

दरम्यान, आज नागरिकत्व विषयावर सेनेने घेतलेली भूमिका दिल्लीत कॉंग्रेसच्या नाराजीचा विषय ठरली असल्याचे सांगण्यात येत होते. शिवसेनेमागे आपण जाणे कितपत योग्य आहे, असा प्रश्न कर्नाटकच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर केला जातो आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT