Devendra Fadnavis  esakal
महाराष्ट्र बातम्या

Devendra Fadnavis : ५२ नव्हे १२ गायींचा मृत्यू झाला; कणेरी मठातल्या विषबाधेबद्दल फडणवीसांचं उत्तर

राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी याविषयी विधानसभेत प्रश्न विचारला होता.

सकाळ डिजिटल टीम

शिळे अन्न खाल्याने कोल्हापुरातल्या कणेरी मठातल्या ५२ गायींचा मृत्यू झाला होता. हाच मुद्दा आता राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान उपस्थित करण्यात आला आहे. या प्रश्नाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर देत गायींच्या मृत्यूचं कारणही सांगितलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी आज अधिवेशनादरम्यान कणेरी मठातल्या गाईंच्या संशयास्पद मृत्यूमागचं कारण काय असा प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, "५२ नव्हे तर १२ गायींचा मृत्यू झाला आहे. या १२ गायींच्या शवविच्छेदन अहवालातून समोर आलेल्या माहितीनुसार, विषबाधेमुळे गायींचा मृत्यू झालेला नाही. पण खाण्यातून ही घटना घडली आहे. या प्रकरणाचा तपास सध्या सुरू आहे."

कोल्हापुरातल्या कणेरी मठामध्ये तीन आठवड्यांपूर्वी देशी गायींना शिळे अन्न खाऊ घातल्याने ५२ गायींचा मृत्यू झाल्याचं प्रकरण समोर आलं होतं. त्यानंतर या गायींच्या मृत्यूबाबत माहिती देण्यावरुन मठाकडून लपवाछपवी करण्यात येत होती. मृत झालेल्या गायींचा अधिकृत आकडा सांगण्यास पशुवैद्यकीय अधिकारीही तयार नव्हते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT