Devendra Fadnavis टिम ई सकाळ
महाराष्ट्र बातम्या

रात्रीच पिचवर लावली फिल्डींग, फडणवीसांचा व्हिडीओ चर्चेत

आमदार चषकाचं उद्घाटन देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी क्रिकेटच्या मैदानात ते फटकेबाजी करताना दिसले.

सकाळ डिजिटल टीम

विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस त्यांच्या राजकीय फटकेबाजीमुळे सतत चर्चेत असतात पण सध्या सोशल मि़डीयावर त्यांची क्रिकेटची फटकेबाजी जास्त चर्चेत आहे. सध्या त्यांचा एक व्हायरल होतोय ज्यामध्ये ते क्रिकेट खेळत जोरदार फटकार लावत आहेत. त्याचा हा व्हिडीओ भिवंडी येथील केंद्रीय मंत्री चषक क्रिकेट टूर्नामेंट येथील आहे.

वडाळा विधानसभा मतदार संघात आमदार चषक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या आमदार चषकाचं उद्घाटन देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी क्रिकेटच्या मैदानात ते फटकेबाजी करताना दिसले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhavwadi Theft case : धक्कादायक! वैभववाडीत बंद बंगला फोडला, चक्क चोरट्यांनी दोन गॅस सिलिंडर चोरले

MI vs KKR सामन्यावर पावसाचं सावट? काय आहेत हवामान अंदाज अन् कसा राहिलाय दोन्ही संघाचा रेकॉर्ड?

Latest Marathi News Live Update : खरातशी निकट संबंध असलेल्या सर्वांची चौकशी व्हायलाच हवी – अनिल देशमुख

Horoscope : उद्या ३० मार्च! नवा आठवडा 'या' ३ राशीच्या लोकांसाठी धनलाभ योग आणणार; अडकलेले मोठे काम मार्गी लागणार, विदेश दौरा संभवतो

Pune News: भोर येथे उभारणार शंभूराजेंचा पुतळा; सर्वसाधारण सभेत ठराव, नवीन व्यापारी संकुलाची जागा निश्चित!

SCROLL FOR NEXT