SBI ATM Cash Charge: UPI नंतर आता ATM कॅश विड्रॉलवरही चार्ज! 1 ऑक्टोबरपासून नवा नियम

ATM CASH WITHDRAWAL CHARGE UPDATE: 1 ऑक्टोबर 2026 पासून ATM मधून कॅश विड्रॉलच्या नियमांमध्ये बदल होणार आहे. महिन्यातील मोफत व्यवहारांची मर्यादा ओलांडल्यानंतर ग्राहकांना अतिरिक्त शुल्क द्यावे लागू शकते.
SBI ATM Cash Charge

ATM Cash Withdrawals to Attract Charges From October 1; Check New Rule

ESAKAL

Updated on: 

New SBI Rule From October 1: देशभरात 15 ऑक्टोबरपासून UPI व्यवहारांवर MDR चार्ज लागू होण्याच्या चर्चेदरम्यान आता देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक असलेल्या SBI ने ग्राहकांसाठी महत्त्वाचा बदल केला आहे. 1 ऑक्टोबर 2026 पासून SBI मधून कॅश काढण्याच्या नियमांमध्ये बदल होणार असून, ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्त वेळा पैसे काढल्यास आता अतिरिक्त चार्ज द्यावा लागणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com