fadnvis 
महाराष्ट्र बातम्या

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरकारवर दबाव आणू ; फडणवीसांचा इशारा

अर्चना बनगे

सांगली :  2019 च्या तुलनेत यंदाचे नुकसान अधिक असल्याने जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळावी यासाठी सरकारवर दबाव आणून पूरग्रस्तांच्या मदतीसाठी संघर्ष करू अशी भूमिका विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली आहे .सांगलीच्या भिलवडी भागात पूरग्रस्तांशी संवाद साधताना त्यांनी हा इशारा दिला. (devendra-fadnavis-criticism-on-thackeray-government-sangli-bhilawadi-flood-visit-akb84)

यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले, सांगली जिल्ह्यात खूप मोठं नुकसान झालं आहे. 2019 प्रमाणेच हा महापूर आहे. सर्व सामान्य माणसांपासून शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान पाहायला मिळत आहे. 2019 मध्ये आपल्या सरकारच्या माध्यमातून एनडीआरएफच्या निकषा पलीकडे जाऊन सर्व पातळ्यांवर पूरग्रस्तांना, शेतकऱ्यांना मदत केली होती. या वेळीही अधिक नुकसान झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर अधिक नुकसान भरपाई मिळायला हवी. त्या दृष्टीने मदत मिळण्यासाठी राज्य सरकारवर आपला दबाव असेल आणि पूरग्रस्तांना मदत मिळेपर्यंत आमचा संघर्ष सुरुच राहील,असा इशाराही देवेंद्र फडणीस यांनी दिला.

बातमी अपडेट होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhijit Deepke: महायुतीचे नेते अभिजीत दीपकेंचे फॅन; भेटीसाठी गर्दी, आंदोलनाच्या भूमिकेचे कौतुक करत सुरक्षेचीही मागणी

Latest Marathi News Live Update : बाळापूर तालुक्यातील मन, निर्गुणासह महेश या तिन्ही नद्यांना मोठा पूर; धोक्याची पातळी ओलांडली

Radhanagari Dam Gate Opened : राधानगरी धरण 100 टक्के भरले! मध्यरात्री 6 क्रमांकाचा स्वयंचलित दरवाजा उघडला; भोगावती नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा

वर्षा ऋतू आणि वातदोषांचे संतुलन

Bhiwandi Building Collapse : भिवंडीत भीषण दुर्घटना! चार मजली इमारत कोसळली, एकाचा मृत्यू; ढिगाऱ्याखाली अनेकजण अडकल्याची भीती

SCROLL FOR NEXT