Devendra Fadnavis esakal
महाराष्ट्र बातम्या

मुंबई वेगळी करायची आहे, आम्हाला पण.....; फडणवीसांचा शिवसेनेला इशारा

मुंबई वेगळी करायची आहे.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : मुंबई वेगळी करायची आहे. पण आम्हाला तुमच्यापासून, अशा इशारा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेनेला दिले आहे. रविवारी मुंबई येथील फडणवीस यांची उत्तर सभा पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. शनिवारी (ता.१४) ठाकरे यांची सभा पार पडली. यात मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचे प्रयत्न यशस्वी होऊ देणार नसल्याचा इशारा त्यांनी भारतीय जनता पक्षाला दिला होता. त्याला प्रत्युत्तर फडणवीस यांनी ठाकरे यांना दिला. (Devendra Fadnavis Say We Will Take Mumbai From Shiv Sena)

महाराष्ट्रात मुंबई आहे. प्रत्येकाला अभिमान वाटेल अशी मुंबई बनवायची आहे, अशी प्रतिक्रिया माजी खासदार किरीट सोमय्या यांनी सभेपूर्वी दिली. या प्रसंगी उपस्थित कार्यकर्त्यांना भगव्या टोपीसह हनुमान चालीसा देण्यात आले. उत्तर भारतीयांना डोळ्यासमोर ठेवून ही सभा होत असल्याचे बोलले जात आहे. यावेळी आशिष शेलार, प्रवीण दरेकर आदी उपस्थित होते.

कालचे भाषण सोनिया गांधी यांना समर्पित होते. बाबरी मशिद पाडण्यासाठी अॅडव्हकेट देवेंद्र फडणवीस गेले होते, असे फडणवीस म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vande Mataram Karnataka Order : काँग्रेस सरकारचा मोठा निर्णय! शासकीय कार्यक्रमात 'वंदे मातरम्'ची आता फक्त 2 कडवीच गायली जाणार; नवा आदेश जारी

Marathi News Live Updates : माधुरी हत्तीण वनतारातून नांदणीच्या दिशेने रवाना; मनोज पाटील यांची माहिती

Mumbai Crime: विनातिकीट प्रवाशाची टीसीला मारहाण, धक्का देत चेहऱ्यावर बुक्का मारला अन्...; मुंबईत खळबळजनक प्रकार

Madhuri Elephant Kolhapur : माधुरी हत्तीण वनतारातून कोल्हापूरला रवाना; मठाचे वकील मनोज पाटील यांची माहिती

SACHIN TENDULKAR: मुलींच्या शिक्षणासाठी अनवाणी धावल्या अन् सचिन तेंडुलकरांचं लक्ष वेधलं; रमाबाईसाठी मास्टर ब्लास्टरने घेतला खास निर्णय

SCROLL FOR NEXT