Vidhan Bhavan Sakal
महाराष्ट्र बातम्या

Dhanagar Reservation: धनगर समाजाच्या मागण्यासांठी विधानभवनात तातडीची बैठक; यशवंत सेनेच्या प्रतनिधींना निमंत्रण

Dhanagar Reservation : चौंडी इथं आपल्या विविध मागण्यासांठी धनगर समाजाकडून उपोषण सुरु आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : चौंडी इथं सुरु असलेल्या उपोषणकर्त्यांसोबत राज्य शासन चर्चा असून धनगर समाजाच्या मागण्यांसंदर्भात विधीमंडळात बैठक पार पडणार आहे. यासाठी ओबीसी मंत्री अतुल सावे यांनी तातडीची बैठक बोलावली आहे. आज सावेंच्या दालनात दुपारी २ वाजता ही बैठक होणार आहे. (Dhanagar Reservation urgent meeting Atul Save demands of community Invite representatives of Yashwant Sena)

या बैठकीला ओबीसी मंत्र्यांसह ग्रामविकास मंत्री, सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री उपस्थित राहणार आहेत. धनगर आरक्षणासाठी लढणाऱ्या यशवंत सेनेच्या प्रतिनिधींना या चर्चेचं निमंत्रण देण्यात आलं आहे. सध्या चौंडी इथं आपल्या विविध मागण्यांसाठी धनगर समाजाकडून उपोषण सुरु आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

Sports News : बंधने झुगारत अफगाणच्या फरिबा हाशिमीला रौप्य; तालिबानच्या राजवटीनंतर देश सोडला तरीही जिद्द कायम

Maharashtra Drought: शहरांसह गावांमध्ये पाणीकपातीचा प्रस्ताव

साताऱ्यात बापानेच लेकीला संपवलं चुलत भावाच्या मदतीने नाकातोंडात चटणीची पूड टाकली अन्....

Asian Games Athletics: रिले संघाची सुवर्ण भरारी;ॲथलेटिक्समध्ये यंदा २४ पदकांची कमाई

SCROLL FOR NEXT