Dhule-Solapur Highway Accident Esakal
महाराष्ट्र बातम्या

Dhule-Solapur Highway Accident: धुळे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

Car Collided With Truck: अपघातात अलकाबाई राजू उचित, राजू आत्माराम उचित आणि अर्जुन राजू उचित या एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला आहे.

आशुतोष मसगौंडे

छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात धुळे-सोलापूर महामार्गावर माळीवाडा-फतियाबाद परिसरात भीषण अपघात झाला आहे. यामध्ये स्विफ्ट डिझायर कारने उभ्या असलेल्या ट्रकला पाठीमागून धडक दिल्याने 3 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. दरम्यान अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळावरून पसार झाला आहे.

दरम्यान अपघातत मृत्यूमुखी पडलेले तिघेही बजाज नगर भागातील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती समोर आले आहे. हे तिन्ही पीडित कन्नडवरून छत्रपती संभाजीनगरकडे जात असताना हा अपघात झाला आहे. अलकाबाई राजू उचित, राजू आत्माराम उचित आणि अर्जुन राजू उचित या एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला आहे.

(बातमी अपडेट होत आहे.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नरेंद्र मोदींचा नेपाळच्या पंतप्रधानांना फोन! भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी

Pharmacy Direct Second Year: फार्मसी थेट द्वितीय वर्ष प्रवेशाची तिसरी यादी जाहीर; १२०८ विद्यार्थ्यांना संधी, ९४१ जणांना पसंतीचे महाविद्यालय

ICC Test Ranking मध्ये उलथापालथ! बुमराहचं वर्चस्व संपलं, ऑस्ट्रेलियन दिग्गजाने हिसकावली नंबर-१ची खुर्ची

IND vs SL, 2nd Test, 4th Day: श्रीलंकेला आघाडी घेण्यात यश, पण भारताची सामन्यावर मजबूत पकड; सूरियाबंदाराचं शतक हुकलं

Narali Purnima 2026: नारळी पौर्णिमेच्या दिवशी श्रीफळाचा 'हा' उपाय करा; मनातील २ महत्त्वाच्या इच्छा होतील पूर्ण!

SCROLL FOR NEXT