Maharashtra Police esakal
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Police : महाराष्ट्र पोलिस दलातील आठशे जणांना पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह

महाराष्ट्र पोलिस दलातील पोलिस अधिकारी आणि अंमलदारांना पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह प्रदान करण्यात येणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

महाराष्ट्र पोलिस दलातील पोलिस अधिकारी आणि अंमलदारांना पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह प्रदान करण्यात येणार आहे.

पुणे - महाराष्ट्र पोलिस दलातील पोलिस अधिकारी आणि अंमलदारांना पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह प्रदान करण्यात येणार आहे. त्यामध्ये अतिरिक्त पोलिस महासंचालक संजयकुमार वर्मा, अतिरिक्त पोलिस आयुक्त राजीव जैन, पोलिस उपमहानिरिक्षक अभिषेक त्रिमुखे, पोलिस उपमहानिरिक्षक सुधीर हिरेमठ, कृष्णकांत उपाध्याय, राज्य राखीव पोलिस बल गट-२ पुणे येथील समादेशक नम्रता पाटील आणि पिंपरी-चिंचवडमधील पोलिस उपायुक्त डॉ. काकासाहेब डोळे, पोलिस अधीक्षक तुषार पाटील आदींचा समावेश आहे.

पोलिस दलातील प्रशंसनीय सेवेबद्दल राष्ट्रपतींचे पोलिस पदक अथवा शौर्यपदक प्राप्त पोलिस अधिकारी आणि अंमलदारांना पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देण्यात येते. पोलिस महासंचालक रजनीश सेठ यांनी २६ एप्रिल रोजी याबाबतचे आदेश दिले.

पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह प्राप्त पुणे शहर, पिंपरी-चिंचवड, ग्रामीण आणि पुणे घटकांमधील पोलिस अधिकारी व अंमलदारांची नावे-

समादेशक : नम्रता पाटील (चव्हाण) - रा.रा.पोलिस बल, गट २, पुणे.

पोलिस उपायुक्त : डॉ. काकासाहेब डोळे - पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय.

पोलिस उपअधीक्षक : चंद्रकांत भोसले - लोहमार्ग पुणे.

पोलिस उपअधीक्षक : सुनील कुंभारे - बिनतारी संदेश पुणे.

सहायक समादेशक : दिलीप खेडेकर - रा.रा.पोलिस बल, गट १, पुणे

पोलिस निरीक्षक : महेशकुमार सरतापे - पीएमआरडीए पुणे, प्रमोद वाघमोरे - पुणे शहर, संतोष जाधव - पुणे ग्रामीण, सुरेशकुमार राऊत - पुणे ग्रामीण, संतोष पैलकर- लोहमार्ग पुणे, अरविंद पवार- पिंपरी चिंचवड, संतोष पाटील- पिंपरी चिंचवड, दत्तात्रेय भोंगळे - रा.रा.पोलिस बल गट ७, दौंड.

सहायक पोलिस निरीक्षक : अमोल रसाळ - पुणे शहर, प्रसाद लोणारे- पुणे शहर, नेताजी गंधारे - पुणे ग्रामीण, मनोज पवार- पुणे ग्रामीण.

पोलिस उपनिरीक्षक : बाळू पवार- पुणे शहर, चंद्रकांत कोळेकर- रारापोप्रकें, नानवीज, दौंड, राजाराम येळे - रारापोप्रकें, नानवीज, दौंड, अमित राजे - रा.रा.पोलिस बल, गट २, पुणे

सहायक पोलिस उपनिरीक्षक : संतोष क्षीरसागर - पुणे शहर, विष्णू कुमकर- पुणे शहर, अल्ताफ सय्यद इनामदार - पुणे शहर, महेंद्र पवार - पुणे शहर, अनुराधा धुमाळ - पुणे शहर, कैलास खेडकर - पुणे शहर, विजय गुरव - पुणे शहर, अजित धुमाळ - पुणे शहर, सुनंदा सुखदेव भालेराव - पुणे शहर, सुनील चिखले- पुणे शहर, शिवाजी घुले - पुणे शहर, दीपक भोसले - बिनतारी संदेश, पुणे, विक्रम तांबारे- बिनतारी संदेश, पुणे, प्रमोद साबळे - बिनतारी संदेश पुणे, संदीप माने - बिनतारी संदेश, पुणे, सुहास पाटोळे - पिंपरी चिंचवड, बिभीषण कन्हेरकर -पिंपरी चिंचवड, प्रवीण बांबळे - रा.रा.पोलिस बल, गट ७, दौंड, अनिल साळुंखे - रा.रा.पोलिस बल, गट १, पुणे, भरत शेंडकर - रा.रा.पोलिस बल, गट ७, दौंड.

सहायक पोलिस हवालदार : बाबूराव कराळे - रारापोप्रकें, नानवीज दौंड, गजानन धुमाळ - नानवीज दौंड, सुनील सोनवणे- नानवीज दौंड, विष्णुपंत गायकवाड - नानवीज दौंड, आदिनाथ आहेर - रा.रा.पोलिस बल गट १ पुणे, राजीव झिंगुटे - रा.रा.पोलिस बल, गट २ पुणे, विलास मोहिते - रा.रा.पोलिस बल गट २ पुणे, दीपक नेटके - रा.रा.पोलिस बल गट २ पुणे, शैलेश शिरसाठ - रा.रा.पोलिस बल गट ७, दौंड.

पोलिस हवालदार : जितेंद्र पवार - पुणे शहर, बसुराज बडिगेर - पुणे शहर, राजेंद्र कुमावत - पुणे शहर, संजय शिंदे - पुणे शहर,राजेंद्र मारणे - पुणे शहर, महेश पवार - पुणे शहर, महेश वाघमारे - पुणे शहर, प्रवीण घाडगे - पुणे शहर, सचिन इनामदार - पुणे शहर, रमेश येळे - पुणे शहर, गौरी बहिरट - पुणे शहर, मीनाक्षी महाडीक - पुणे शहर, विक्रमसिंह तापकीर - पुणे ग्रामीण, जनार्दन शेळके - पुणे ग्रामीण, अमोल कसबेकर - पुणे ग्रामीण, राजेंद्र दोरगे - सीआयडी पुणे, राहुल खैरे - सीआयडी पुणे, संजय थोरबोले - लोहमार्ग पुणे, सुरेश रासकर - लोहमार्ग पुणे, फारूक सय्यद -लोहमार्ग पुणे, आनंद वाघमारे - लोहमार्ग, पुणे, मंजूषा मुंढे - सीआयडी पुणे, निनाद माने - सीआयडी पुणे, अनुराधा नटराजन - सीआयडी पुणे.

पोलिस नाईक : धनश्री कामठे - पुणे शहर, सोनाली पिसाळ - सीआयडी पुणे, सुशिल जाधव - पुणे शहर, किरण घुटे - पुणे शहर, विष्णू क्षीरसागर - पुणे शहर, अंकुश लातूरकर - राज्य गुप्तवार्ता विभाग पुणे, बाळासाहेब जाधव - दहशतवाद विरोधी पथक पुणे, खुशाल वाळुंजकर- पिंपरी चिंचवड.

सहायक पोलिस नाईक : सूरज यादव - रा.रा.पोलिस बल, गट १, पुणे.

पोलिस अंमलदार : रणधीर माने - पिंपरी चिंचवड.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

थायलंडला जाणं महागणार! भारतीयांसाठी Visa Free Entry रद्द; नवीन नियम लागू, आता प्रवेश कसा मिळणार?

Arjun Tendulkar: अर्जुनसोबत चुकीची वागणुक, त्यात रिषभ पंतने 'पारा' चढवला... सचिनचा मुलगा संतापला; नेमकं काय घडलं?

Monsoon Progress Update : मॉन्सूनची प्रगती हवामान विभागाचा दुजोरा, काही तासात केरळात दाखल; अरबी समुद्राचा भाग व्यापला

Mumbai Local: मुंबई लोकलच्या महिलांच्या डब्यात जबरदस्तीने प्रवेश नंतर...; व्यक्तीच्या कृत्यानं खळबळ, व्हिडिओ व्हायरल

IPL 2026 : मुंबई इंडियन्सच्या संघात शेवटच्या क्षणात दोन बदल! ४ संघांकडून खेळणारा ऑल आऊंडर आला, सोबत सौराष्ट्रच्या किपरला घेतले

SCROLL FOR NEXT