Disha Salian Case 
महाराष्ट्र बातम्या

Disha Salian Case: "आदित्य असं काही करेल, मला वाटत नाही"; दिशा सालियान प्रकरणात शर्मिला ठाकरे काय म्हणाल्या?

महाराष्ट्र सरकारच्या आदेशानंतर, मुंबई पोलिसांनी दिशाच्या मृत्यू प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटी स्थापन केली आहे

Sandip Kapde

Disha Salian Case: दिशा सालियान प्रकरणात राज्य सरकारने एसआयटी स्थापन केली आहे. सुशांत सिंग राजपूतची मॅनेजर असलेल्या दिशा सालियानच्या मृत्यू प्रकरणाची फाईल पुन्हा उघडण्यात आली आहे. सुशांत आणि दिशाच्या मृत्यूबाबत संबंध खूप दिवसांपासून बोलले जात होते.

महाराष्ट्र सरकारच्या आदेशानंतर, मुंबई पोलिसांनी दिशाच्या मृत्यू प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटी स्थापन केली आहे, जी नव्याने काम करेल. पोलीस उपायुक्त अजय बन्सल या एसआयटीचे नेतृत्व करत आहेत. त्यांच्या देखरेखीखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक चिमाजी आढाव या प्रकरणाचा तपास करतील.

दरम्यान सत्ताधारी नेते आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करत आहेत. दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप करण्यात आले होते. यावर शर्मिला ठाकरे यांनी आदित्य ठाकरे यांची पाठराखण केली आहे.

दिशा सालियान प्रकरणात आदित्य असं काही करेल, असं मला वाटत नाही, असे शर्मिला ठाकरे यांनी म्हटलं आहे. चौकशा तर कोणीही लावेल आम्ही पण यातून गेलोय, असं देखील त्यांनी स्पष्ट केलं. (Latest Marathi News)

या सर्व प्रकरणावर आदित्य ठाकरे यांनी भूमिका मांडली होती. सरकार ज्यांना भीते त्यांच्या चौकशा लावते, असं आदित्य ठाकरे म्हणाले होते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लावणीची लय, अभिनयाची जादू अन् अजरामर भूमिका; मधू कांबीकर यांची एक्झिट, मराठी कलाविश्वावर शोककळा

VIRAT KOHLI : विराट कोहलीच्या टेस्ट निवृत्तीला अजित आगरकर जबाबदार? ‘ज्या पद्धतीने त्याच्याशी वागला...’ माजी क्रिकेटपटूचं मोठं वक्तव्य

Kolhapur Ambabai Temple : नवरात्रोत्सवाच्या धामधुमीत कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात नवा वाद; देवस्थान समितीविरोधात पुजारी आक्रमक; नेमका वाद काय?

SA vs AUS 1st Test: व्हॉट अ कॅच...! स्टीव्ह स्मिथची चतुराई अन् आफ्रिकन फलंदाजचा करेक्ट कार्यक्रम; ऑसी खेळाडूचा विश्वविक्रम Video

Latest Marathi News Live Update : ज्ञानेश कुमारांविरोधातील आंदोलनासाठी महाराष्ट्रातील काँग्रेसचे १०० नेते दिल्लीत दाखल

SCROLL FOR NEXT