MLA Ravindra Waikar On Shiv Sena MLAs Disqualification Case First Day Hearing rahul narvekar  
महाराष्ट्र बातम्या

Shiv Sena Case: शिवसेना आमदार अपात्रतेची सुनावणी लांबणीवर! नेमकं काय घडलंय? जाणून घ्या

शिवसेनेच्या आमदारांच्या अपात्रतेच्या सुनावणीला आजपासून सुरुवात झाली आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : शिवसेनेच्या आमदारांच्या अपात्रतेच्या सुनावणीला आजपासून सुरुवात झाली आहे. सकाळापासून उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोन्ही गटांच्या आमदारांची वैयक्तिक सुनावणी पार पडली.

पण संध्याकाळपर्यंत ही सुनावणी पूर्ण होऊ शकली नाही. उलट ही सुनावणी दोन आठवड्यांसाठी पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळं शिवसेनेच्या आमदार अपात्रतेचा विषय आखणी लांबणीवर गेला आहे. (Disqualification hearing on Shiv Sena MLAs postponed What exactly happened need to know)

विधानसभा अध्यक्षांकडं मांडली बाजू

दोन्ही गटांच्या आमदारांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडं आपली बाजू मांडली. उद्धव ठाकरे गटाच्या आमदारांकडून दोन वकिलांनी नार्वेकर यांच्यासमोर बाजू मांडली. यामध्ये अॅड. असीम सरोदे आणि ...यांचा समावेश होता. दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास विधीमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात ही सुनावणी पार पडली. (Marathi Tajya Batmya)

ठाकरेंच्या मागणीला शिंदेंचा विरोध

यावेळी दोन्ही गटांच्या आमदरांची एकत्रित सुनावणी घेण्याच्या ठाकरे गटाच्या मागणीला शिंदे गटाकडून विरोध करण्यात आला. त्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी शिंदे गटाची मागणी मान्य करत या गटाच्या आमदारांच्या सुनावणीसाठी दोन आठवड्यांचा अवधी दिला आहे. त्यामुळं आता आमदार अपात्रतेची सुनावणी लांबवणीवर पडली आहे. (Latest Marathi News)

शिंदे गटाचं म्हणणं काय?

ठाकरे गटानं सादर केलेली कागदपत्रे अद्याप आम्हाला मिळालेली नाहीत. त्यामुळं आमची बाजू मांडण्यात अडचणी येत आहेत. गणेशोत्सव असल्यानं आम्हाला दोन आठवड्यांचा वेळ द्यावा, त्यानंतर आम्ही अभ्यास करुन उत्तर पाठवू. यावर दोन्ही गटांना याचिकार्त्यांची याचिकांची प्रत देण्यात येईल, असं सांगताना १० दिवसांत शिंदे गटाच्या आमदारांनी याचिकेवर लेखी उत्तर सादर करण्याचे निर्देश नार्वेकर यांनी दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs LSG Live: रिषभ पंतला OUT न होताच मैदान सोडण्यास भाग पाडले, हेझलवूडच्या भन्नाट चेंडूवर अघटीत घडले; लखनौचे टेंशन वाढले

Latest Marathi News Live Update: राज्यसभा उपसभापतीपदाची निवडणूक १७ एप्रिल २०२६ रोजी घेतली जाईल

Parli Vaijnath News : वाढत्या विजेच्या मागणीच्या काळात परळी वीज केंद्राचा राज्याला मोठा आधार; १२५ दिवसांत ५५५.३९ मिलीयन युनीट विजेची निर्मिती

Hormuz Strait: ४८ तासांनंतर होर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे खुली होणार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची घोषणा, नेमकं काय घडलं?

Vinod Kambli Health : विनोदला ब्रेन स्ट्रोकचा धोका; माजी क्रिकेटपटू एकत्र आले, आर्थिक मदतीसाठी WhatsApp ग्रुप, मित्राची माहिती

SCROLL FOR NEXT