dress code in temple esakal
महाराष्ट्र बातम्या

आता महाराष्ट्रातल्या मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता! महाराष्ट्र मंदिर महासंघाचा मोठा निर्णय, नागपूरमधून सुरुवात

संतोष कानडे

नागपूरः आता तुम्ही मंदिरांमध्ये हवे तसे कपडे परिधान करुन जावू शकत नाहीत. काही विशिष्ट कपड्यांना महाराष्ट्र मंदिर महासंघाने कडाडून विरोध केला आहे. नागपूरमधून ही सुरुवात झालीय.

महाराष्ट्र मंदिर महासंघाचे समन्वयक सुनिल घनवट यांनी सांगितलं की, महाराष्ट्र मंदिर परिषद संपन्न झाली, त्यामध्ये काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यामध्ये मंदिर सुव्यवस्थापन, स्वच्छता, पावित्र्य आणि वस्त्र संहिता म्हणजेच ड्रेस कोड लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. महाराष्ट्रातल्या अनेक विश्वस्तांनी या निर्णयाला समर्थन दिलेलं आहे.

आता नागपूरच्या श्री गोपाल कृष्ण मंदिरामध्ये वस्त्रसंहिता लागू करण्यात आलेली आहे. त्यानुसार फाटलेली जीन्स, स्कर्ट आणि अंगप्रदर्शन करणारे कपडे घालून मंदिरात प्रवेश करता येणार नाही. नागपूरपाठोपाठ संपूर्ण राज्यामध्ये हा निर्णय घेण्यात येत आहे. महाराष्ट्र मंदिर महासंघाने वस्त्रसंहितेचा निर्णय जाहीर केलीय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sack Weight Limit: महाराष्ट्रात मोठा निर्णय! बाजार समित्यांमध्ये ५० किलोपेक्षा जास्त गोण्यांवर बंदी; माथाडी कामगारांना दिलासा

Iran-Israel War: मोदींचा मास्टरस्ट्रोक! होर्मुजला शोधला पर्याय, आता तेलासाठी थेट पाईपलाईनच टाकणार; 'ब्लूप्रिंट' रेडी

११ महिन्यांच्या बाळाचा बादलीत बुडून मृत्यू, मीच जबाबदार; चिठ्ठी लिहून WFH करणाऱ्या इंजिनिअर आईनं स्वत:ला संपवलं

Jan Vishwas Bill 2026: संसदेत जन विश्वास विधेयक मंजूर; किरकोळ गुन्हे होणार रद्द, तर १ कोटी रुपयांपर्यंत दंडाची तरतूद

Pune News : शहरी गरीब आरोग्य योजनेसाठी मिळकतकराची अट रद्द

SCROLL FOR NEXT