Varsha Gaikwad Sakal
महाराष्ट्र बातम्या

Video: उड़ ने दो मिट्टी को..; शिक्षणमंत्र्यांनी घेतली योगींची शाळा

उत्तर प्रदेशात आज दुसऱ्या टप्प्यातील मतदान सुरू आहे.

निनाद कुलकर्णी

लखनऊ : उत्तर प्रदेश विधानसभेच्या 403 जागांसाठी आज दुसऱ्या टप्प्यातील मतदान सुरू आहे. दरम्यान, पाच राज्यातील विधानसभेच्या जागांसाठी अनेक राजकीय पक्षांकडून जोरदार प्रचार सुरू आहे. यामध्ये रायकीय नेत्यांकडून एकमेकांवर आरोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. त्यात महाराष्ट्राच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी देखील प्रचारादरम्यान उत्तर प्रदेशातील अमृतपूर मतदारसंघात जात योगी सरकारची जोरदार शाळा घेतली आहे. याबाबत वर्षा गायकवाड यांनी एक ट्वीट शेअर केले आहे. यामध्ये त्या शेरोशायरी करताना दिसून येत आहेत.

शिक्षण मंत्र्यांनी केलेल्या ट्वीटमध्ये, जनतेच्या डोळ्यांमध्ये धूळ झोकणाऱ्या, सत्तेच्या नशेत असलेल्या योगी सरकारसाठी मी काही शेर सादर करते म्हणत वर्षा गायकवाड म्हणतात की '' उड़ ने दो मिट्टी को काहाँ तक जाएगी हवा का रूख बदल जाएगा तो जमीं पे आएगी'' असे म्हणत त्यांनी जनतेच्या डोळ्यात धूळफेक करणाऱ्या योगी सरकारवर जोरदार हल्लाबोल केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तुझ्या सेलिब्रेशनचा अर्थ काय? Rohit Sharma याला जड्डूचा सवाल; हिटमॅनचं उत्तर ऐकून रवी शास्त्रींही हसू लागले, Video Viral

Shaktipeeth Highway : ‘शक्तिपीठ’ महामार्गाला वेग; १२९ गावांमध्ये संयुक्त मोजणी पूर्ण, सरकारची मोठी तयारी

Buddhist Religion: बौद्ध धर्माचा संवाद - साहित्य विस्तार

IND vs WI 2nd ODI : भारताचा रेकॉर्ड ब्रेकिंग विजय! शुभमन गिलची दोन वर्ल्ड रेकॉर्ड्सना गवसणी; रोहितची बॅट तळपली

Chhatrapati Sambhajinagar News: कायगावात विष प्राशन केलेल्या विवाहितेचा मृत्यू; गंगापूर पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद

SCROLL FOR NEXT