Eknath Khadse  esakal
महाराष्ट्र बातम्या

Eknath Khadse : भोसरी जमीन खरेदी प्रकरणात एकनाथ खडसेंना जामीन मंजूर

संतोष कानडे

मुंबईः भोसरी जमीन घोटाळा प्रकरणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना नियमित जामीन मंजूर झाला आहे. 'माझा न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे', अशी प्रतिक्रिया खडसेंनी 'साम टीव्ही'शी बोलताना दिली.

भोसरी जमीन घोटाळ्याप्रकरणी एकनाथ खडसे यांच्यावर ईडीने गुन्हा दाखल केला होता. त्या गुन्ह्यामध्ये गुरुवारी न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. त्यानंतर एकनाथ खडसे म्हणाले की, ईडीने केलेली कारवाई चुकीची असल्याचं आम्ही कोर्टात मांडलं. माझा न्याय व्यवस्थेवर विश्वास असून जामीन मंजूर झाला आहे.

दरम्यान, भोसरी कथित जमीन गैरव्यवहार प्रकरणात एसीबीने दाखल गुन्हा रद्द करण्याची याचिका हायकोर्टाने सोमवारी फेटाळली होती. त्यामुळे मुंबई हायकोर्टाकडून राष्ट्रवादी नेते एकनाथ खडसे यांना झटका बसला होता. आता दुसऱ्या प्रकरणात दिलासा मिळाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pradeep Purnekar Murder : 'काही तरी प्लॅनिंग सुरूय...' वडिलांना आधीच सावध केलं होतं; प्रदीप पूर्णेकर यांच्या मुलाचा मोठा दावा

Uttarakhand: स्कूटी चालवून महिला कमावताहेत २० हजार रुपये! फ्लिपकार्ट, मिंत्रा ते ब्लिंकिट-स्विगीमध्ये संधी

Heritage sites: बाघ गुंफांच्या भित्तीचित्रांपासून गिन्नौरगडच्या किल्ल्यापर्यंत; चार स्थळांना UNESCOची दखल

Latest Marathi News Live Update : ST बँक कथित घोटाळा प्रकरणात मोठी घडामोड; बड्या व्यक्तींवर कारवाईची शक्यता?

वडिलांच्या मृत्यूनंतर अंत्यसंस्कारच केले नाहीत; मृतदेह प्रिझर्व्ह करून ठेवला, मुंबईतील खळबळजनक घटना

SCROLL FOR NEXT