Eknath Khadse News esakal
महाराष्ट्र बातम्या

Eknath Khadse : एकनाथ खडसेंना कोणत्याही क्षणी होऊ शकते अटक; हायकोर्टाने फेटाळली याचिका

संतोष कानडे

मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना अटकेपासून दिलेलं संरक्षण सोमवारी संपलं. त्यामुळे त्यांना कुठल्याही क्षणी अटक होऊ शकते. भोसरी कथित जमीन गैरव्यवहार प्रकरणी खडसेंच्या अडचणींमध्ये वाढ होताना दिसून येत आहे.

पुणे भोसरी कथित जमीन गैरव्यवहार प्रकरणात एसीबीने दाखल गुन्हा रद्द करण्याची याचिका हायकोर्टाने फेटाळली आहे. त्यामुळे मुंबई हायकोर्टाकडून राष्ट्रवादी नेते एकनाथ खडसे यांना झटका बसला आहे.

एकनाथ खडसे यांनी पुण्यात त्यांच्या विरोधात एसीबीने दाखल केलेला गुन्हा रद्द करण्यासाठी हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर सोमवारी सुनावणी झाली.

याप्रकरणी हायकोर्टाने खडसेंना अटकेपासून दिलेलं संरक्षण आज (सोमवारी) संपलं. या प्रकरणात एकनाथ खडसे, त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे, जावई गिरीश चौधरी आणि इतरांचा समावेश आहे. हायकोर्टाच्या निर्णयामुळे एकनाथ खडसेंना अटक होणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: मुंबईत सेनाभवनासमोर राडा! शिवसैनिक पोलिसांच्या ताब्यात, आदित्य-तेजस ठाकरे आक्रमक

CJP Protest Streets Again : "आंदोलन करणार नाही अशी कोणत्याच बॉण्डवर सही केली नाही; पुन्हा रस्त्यावर उतरणार!"; अभिजीत दिपके यांचा थेट इशारा

Maharashtra Live News : मुंबईत ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जोरदार आंदोलन

Beed Jeweller Fraud: साेन्याची मोड तपासली, तरी फसवणूक झाली; धारूरच्या सराफाला १७.५० लाखांना गंडा, नेमकं काय घडलं?

Someshwar Sugar Factory: सोमेश्वर कारखान्याच्या मतमोजणीसाठी वाहतुकीत बदल; बारामती-निरा मार्गावरील रस्ता २४ तास बंद, नेमका कसा असेल बदल?

SCROLL FOR NEXT