Eknath Shinde  
महाराष्ट्र बातम्या

Eknath Shinde : राजीव गांधी जयंतीदिनी मुख्यमंत्री शिंदेंनी नेत्यांना दिली सद्भावना प्रतिज्ञा

रवींद्र देशमुख

मुंबई - माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांची आज जयंती. त्यांची जयंती देशभरात सद्भावन दिन म्हणून साजरी करण्यात येते. या निमित्ताने प्रतिज्ञा देण्यात येते. ते मंत्रालयात नसल्यामुळे सकाळी अजित पवार यांनी राजीव गांधी यांच्या जयंती निमित्त प्रतिज्ञा दिली होती. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्षा निवासस्थानी राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन उपस्थितांना सद्भावना प्रतिज्ञा दिली.

जयंतीनिमित्त साजऱ्या करण्यात येणाऱ्या सद्भावना दिनानिमित्ताने मुख्यमंत्र्यांनी उपस्थितांना सद्भावना प्रतिज्ञा दिली. ‘वर्षा’ शासकीय निवासस्थानी आयोजित कार्यक्रमास खासदार भावना गवळी, आमदार अनिल बाबर, संजय शिरसाट, अभिमन्यू पवार आदी उपस्थित होते.

दरम्यान, मंत्रालयामध्येही मुख्यमंत्री शिंदे यांनी जयंतीनिमित्त दिवंगत राजीव गांधी यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शेगावजवळ ओव्हरहेड केबल तुटल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत; अमरावती–पुणे एक्स्प्रेससह अनेक गाड्या खोळंबल्या

२०४७ पर्यंत एसटी बसेस १०० टक्के ईव्ही करणार, चार्जिग स्टेशन उभारण्याच्या कामाला गती देण्याचे मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश

Pune News : सुप्रिया सुळेंच्या आरोपांना पोलिस आयुक्तांचे उत्तर! आकडेवारीसह मांडले पुण्याच्या सुरक्षेचे वास्तव

Mumbai T20 League: शाश्वत जगतापचे खणखणीत शतक अन् ईगल ठाणे स्ट्रायकर्सचा बांद्रा ब्लास्टर्सवर दणदणीत विजय

Thane: महावितरणविरोधात आंदोलन अन्‌ राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यावर गुन्हा; प्रशासनावर नेत्याचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT