eknath shinde  
महाराष्ट्र बातम्या

CM शिंदेंच्या रत्नागिरी सभेची जंगी तयारी ! कार्यकर्त्यांना उष्माघाताचा त्रास होऊ नये म्हणून केली 'खास सोय'

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रत्नागिरी दौऱ्यावर जाणार आहेत.

धनश्री ओतारी

शासन आपल्या दारी या कार्यक्रमांतर्गत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रत्नागिरी दौऱ्यावर जाणार आहेत. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्याच्या रत्नागिरी सभेची जंगी तयारी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे उष्मघाताचा त्रास होऊ नये म्हणून कार्यकर्त्यांची खास सोय करण्यात आली आहे. (Eknath Shinde Ratnagiri )

गेल्या काही महिन्यांपूर्वी एका कार्यक्रमामध्ये उष्मघातामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला. अशी घटना पून्हा घडू नये यासाठी राज्य सरकारकडून आवश्यक खबरदारी घेण्यात आली आहे. (Latest Marathi News)

कार्यकर्त्यांना उष्माघाताचा त्रास होऊ नये म्हणून सभेसाठी जर्मन हँगर पद्धतीचा मंडप उभारण्यात आला आहेत. तसेच, पाणी आणि प्रत्येकी इलेक्ट्रॉल पावडरची दोन पाकिट खुर्चीवर ठेवण्यात आली आहेत.

German hangar style tent with water bottle and electrolyte powder to prevent heat stroke

रत्नागिरी येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा प्रमोद महाजन क्रीडा संकुल इथं जाहीर कार्यक्रम होणार आहे.(Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT