महाराष्ट्र बातम्या

राज्यातील चार शिक्षक व पदवीधर मतदारसंघासाठी निवडणूक जाहीर; कधी होणार मतदान?

पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूक जाहीर झाल्या आहेत

कार्तिक पुजारी

मुंबई- पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूक जाहीर झाल्या आहेत. राज्यात चार जागांसाठी निवडणूक जाहीर झाल्या आहेत. चार आमदारांचा कार्यकाळ ७ जुलैला संपणार आहे. त्यामुळे मुंबई, नाशिक व कोकण विभागामध्ये १० जूनला मतदान होईल. मुंबई व कोकण पदवीधर तसेच मुंबई व नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूक जाहीर झाल्या आहेत.

राज्यातील चार शिक्षक मतदारसंघासाठी निवडणुक जाहीर

असा आहे निवडणुक कार्यक्रम

१५ ते २२ मे पासून अर्ज दाखल करण्याची मुदत

२४ मे रोजी अर्जाची छाननी

२७ मे रोजी माघारी

१० जून रोजी मतदान

१३ जून रोजी मतमोजणी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL 1st Test: What a Catch! शुभमन गिलचा श्रीलंकेला स्तब्ध करणारा झेल, भारताच्या फिरकीसमोर यजमान फेल! Video Viral

Model Antara Banerjee FIR : अभिनेत्रीचा धावत्या ट्रेनमध्ये RPF जवानावर रेझर ब्लेडने हल्ला; आधी स्वत:चे कपडे काढले अन् मग...

आंतरराष्ट्रीय सिनेमाच्या पडद्यावर सलमान-संजयची जोडी झळकणार, '7 डॉग्स' कधी होणार प्रदर्शित?

Sunetra Pawar: अजितदादांचा विकासाचा वारसा अर्ध्यावर सोडणार नाही; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचा निर्धार, महिलांसाठी ‘दादा उद्योगिनी’ ॲप

Loggerhead Turtle: अरबी समुद्रातून १०० किलो वजनाच्या दुर्मिळ 'लॉगरहेड' कासवाची सुटका

SCROLL FOR NEXT