Kishori Pednekar Esakal
महाराष्ट्र बातम्या

Kishori Pednekar: किशोरी पेडणेकरांच्या अडचणीत वाढ; या घोटाळ्यात ईडीने बजावला समन्स

कार्तिक पुजारी

मुंबई- माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या अडचणींमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. किशोरी पेडणेकर यांना ईडीचा समन्स बजावला आहे. कोरोना काळातील बॉडी बॅग घोटाळा प्रकरणी हा समन्स बजावला असून बुधवारी हजर राहण्यास त्यांना सांगण्यात आलं आहे. ईडीच्या कार्यालयात त्यांची चौकशी केली जाणार आहे. (EX MAYOR Kishori Pednekar has been summoned by ED khichdi scam)

आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेने त्यांची यापूर्वी चौकशी केली होती. त्यानंतर आता ईडीकडूनही त्यांना समन्स बजावण्यात आला आहे. ईडीने त्यांना सकाळी 11 वाजता हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. पालिकेचे वरिष्ठ अधिकारी पी वेलारसू यांना देखील ईडीने समन्स पाठवला आहे. यामुळे माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Updates : कुख्यात अमन साहू टोळीचा सदस्य सुनीलकुमारला अझरबैजानमधून भारतात परत आणण्यात यश

एकल फौज आणि विसंगतीपूर्ण हिंसा

मोठी बातमी! सततच्या पावसामुळे नुकसान झाले तरच शेतकऱ्यांना मिळणार भरपाई; सततचा पाऊस म्हणजे काय?, सोलापुरातील ‘या’ ३ तालुक्यातच अतिवृष्टी झाल्याची नोंद

Sunday Special Recipe: रविवारी सकाळी नाश्त्यात बनवा चवदार ब्रेड पिझ्झा, लगेच नोट करा रेसिपी

दैव की कर्म?

SCROLL FOR NEXT