Youth Congress Sakal
महाराष्ट्र बातम्या

Youth Congress : युवक काँग्रेसच्या बैठकीत झाली चक्क खुर्च्या फेकून हाणामारी; अध्यक्षाबद्दल असंतोष!

रोहित कणसे

मुंबई : युवक काँग्रेस बैठकीत दोन गटात मारामारी झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे, यावेळी एकमेकांवर खुर्च्या फेकल्याचा प्रकार देखील समोर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, युवक काँग्रेस अध्यक्ष कुणाल राऊत यांच्या विरोधात एक गट आक्रमक झाल्याने वातावरण तापलं. युवक काँग्रेसच्या चार उपाध्यक्ष यांनी कुणाल राऊत यांना बदलण्याची केली मागणी केली होती यांनंतर हे दोन गट भिडल्याचे पाहायला मिळालं.

शिवराज मोरे आणि अनिकेत म्हत्रे यांच्या गटाने कुणाल राऊत यांना विरोध करत यांना बदलण्याची मागणी केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

Rajapur Tragedy : नाणारमध्ये काळीज पिळवटून टाकणारी घटना! खाडीत कालवे काढण्यासाठी गेलेली एकाच घरातील ४ भावंडे बुडाली; तिघांचे मृतदेह हाती

Mumbai Protest Faceoff : "काय करायचं ते करा!"; शिवाजी पार्कवर पोलिसांनी अडवताच अमित ठाकरे भडकले, पोलिसांनी घेतलं ताब्यात

३५ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीच्या शरीराचा सौदा, ठाण्यात हायप्रोफाईल देहविक्रीचे रॅकेट उघड; महिलेला रंगेहाथ अटक

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT